बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड, अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियासह इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. अशीच एक हॉलिवूड अभिनेत्री जी आज तिचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे जेनिफर लोपेझ. चित्रपटांसह जेनिफर लोपेझ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असते. नुकताच तिचा नेटफ्लिक्सवरील नवीन चित्रपट ‘ऑफिस रोमांस’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद […]
Archives for July 2026
किआची धमाकेदार इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 13.49 लाखांच्या ‘Kia Syros EV’ मध्ये मिळणार 526 किमी रेंज
नवीन Kia Syros EV मध्ये ग्राहकांसाठी दोन वेगवेगळ्या बॅटरीचे पर्याय देण्यात आले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, हे व्हेरियंट्स एका चार्जमध्ये अनुक्रमे 443 किलोमीटर आणि तब्बल 526 किलोमीटरपर्यंतची शानदार ड्रायव्हिंग रेंज देतात. लांबच्या प्रवासासाठी आणि दैनंदिन वापरासाठी ही गाडी ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर आणि किफायतशीर ठरणार आहे. किआ इंडियाने आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सायरोस ईव्ही भारतीय बाजारात लाँच […]
सुरक्षिततेमध्ये मारुतीचा धमाका! नव्या ‘Brezza Facelift’ ला क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5-स्टार सेफ्टी रेटिंग
सुरक्षिततेसोबतच नवीन ब्रेझामध्ये अनेक प्रीमियम फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यामध्ये नवीन 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर पेट्रोल असे दोन पर्याय मिळतील. ग्राहकांच्या सुविधेसाठी गाडीत 360-डिग्री कॅमेरा, वेंटिलेटेड सीट्स आणि वायरलेस चार्जर यांसारखे अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत, जे प्रवासाचा आनंद दुप्पट करतील. मारुती सुझुकी भारतीय बाजारात आपली अपडेटेड ब्रेझा फेसलिफ्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. जरी […]
E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी झाल्यास वर्षभरात खिशावर किती भार पडणार? पहा संपूर्ण हिशोब!
E20 इंधनामुळे गाड्यांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून येत आहेत. सरकार यावर मर्यादित परिणामाचा दावा करत असले, तरी ग्राहकांसाठी वाढत्या खर्चाचे गणित समजून घेणे गरजेचे आहे. मायलेज कमी झाल्यास तुमच्या कार किंवा बाईकसाठी वर्षभरात पेट्रोलवर किती अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील, याचा संपूर्ण ताळेबंद येथे मांडला आहे. E20 पेट्रोलबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. […]
घर खरेदीसाठी संपूर्ण बचत वापरणे कितपत योग्य? आधी घर घ्यावे की गुंतवणूक करावी? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
घर खरेदी हा भावनिक निर्णय असला तरी त्यात मोठे आर्थिक गणित अडकलेले असते. जर तुम्ही सर्व बचत डाऊनपेमेंट किंवा घर बांधण्यात खर्च केली, तर आपत्कालीन परिस्थितीसाठी तुमच्याकडे बॅकअप उरणार नाही. त्यामुळे गुंतवणुकीला गती देत टप्प्याटप्प्याने कर्जमुक्त किंवा कमी कर्जाचे घर घेण्याची रणनीती नेहमी फायदेशीर ठरते. प्रत्येकाला स्वतःचे घर हवे असते, परंतु आजच्या काळात घर खरेदी […]
केंद्रीय मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, मोठं कारण आलं समोर
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय त्यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. हा निर्णय […]