• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

High Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलचा आजार का होतो, कोणत्या चुका ठरतात कारणीभूत..

July 24, 2026 by admin Leave a Comment

बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी जर वाढली असेल तर यास कमी करण्यावर काम केले पाहिजे. कारण या कारणाने हार्ट अटॅक ते येऊ शकतो आणि परिस्थिती जीवघेणी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते बॅड वा हाय कोलेस्ट्रॉल (एलडीएल) ला सायलन्ट किलर देखील म्हणतात. भारतीय आहाराबाबत बोलायचे झाले तर आजच्या काळात सर्वात ते बिघडलेले आहे. दरदिवशी मैद्याने तयार केलेले पदार्थ, साखरेचे […]

Filed Under: india

सृष्टीची निर्मिती, संवर्धन आणि पोषण मातृत्वाशिवाय शक्य नाही – डॉ मोहन भागवत

July 24, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली, 24 जुलै 2026 : विश्वमांगल्य सभेतर्फे आयोजित ‘युगानुकूल मातृत्व’ या विषयावरील प्रबोधन बैठकीच्या समारोप सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मातृत्वाच्या शाश्वत महत्त्वावर भाष्य केले. ते म्हणाले की, ‘मातृत्व या विषयावर मला बोलण्यास सांगणे हे स्वतःमध्येच एक विरोधाभास आहे. कारण या विषयावर महिलांचाच नैसर्गिक अधिकार आहे. पुरुषांनी यावर बोलणे योग्य […]

Filed Under: Latest News

PM मोदींच्या Gen Z स्टाईल व्हिडिओची कमाल, रातोरात वाढले 1 मिलियन फॉलोअर्स

July 24, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या प्रकरणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ […]

Filed Under: india

IMD Monsoon Update : आभाळ फाटणार, राज्यात पावसाचा रेड अलर्ट, हवामा विभागाकडून मोठा इशारा

July 24, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात 1 जुलै ते 8 जुलै या काळात चांगला पाऊस झाला होता, या पावसानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, परंतु त्यानंतर पावसाने अचानक उघडीप दिली, पाण्याभावी पीके सुकू लागली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा वीस जुलैपासून पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्यात आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, पुढील 24 तासांसाठी हवामान […]

Filed Under: india

पुण्यात एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी गोळीबार, नागरिकांमध्ये दहशत…

July 24, 2026 by admin Leave a Comment

विद्येचे माहेर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.तर काही वेळापूर्वी तिघा अल्पवयीन मुलांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. लागोपाठ घडलेल्या दोन्ही घटनांनी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला […]

Filed Under: india

हार्दिक पांड्या प्लास्टिक बॉलने खेळण्याचं कारण तरी काय? बंगळुरूच्या सीओईमध्ये असं का करतोय?

July 24, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाला गेल्या काही दिवसात दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे संघ बांधणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखादा खेळाडू दुखापत होऊन बाहेर पडला की त्याची जागा भरणं कठीण होत आहे. कर्णधार शुबमन गिलपासून जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा या सारखे खेळाडू दुखापतीने त्रस्त आहे. पण अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 199
  • Page 200
  • Page 201
  • Page 202
  • Page 203
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in