• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

डर गया.. ‘सिंघम’च्या जयकांत शिक्रेनं पंतप्रधान मोदींची उडवली खिल्ली

July 25, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशभरात विद्यार्थ्यांचं आणि तरुणांचं आंदोलन तीव्र होत असल्याचं पाहत अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्री एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की, नीट पेपरफुटी प्रकरणात त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत आणि दोषींवर कठोर शिक्षेसाठी एक विधेयक संसदेत मंजूर केलं जाईल. शुक्रवारी […]

Filed Under: india

CJP Protest News Live : जंतरमंतरवर आजही CJPचा एल्गार, राजधानीकडे सर्वांचं लक्ष

July 25, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्लीत जंतर-मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल उपोषण सोडलं. मात्र CJP चे सस्थापक अभिजीत दिपके हे आंदोलनावर ठाम असून जोपर्यंत सरकार शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, काल ( शुक्रवार) संध्याकाळी […]

Filed Under: india

Devendra Fadanvis : जे दिलंय ते उत्तम.. दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट उत्तर

July 25, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय मंत्रीमंडळात लवकरच फेरबदल होणार, खातेबदल होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही लवकरच राजधानी दिल्लीत जाणार,अशाही चर्चांना गेल्या काही काळापासून उधाण आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या असून सध्या सर्वत्र याच चर्चा रंगल्या आहेत. या मुद्यावरून नुकतंच, मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मला […]

Filed Under: Latest News

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा, ठाकरे बंधुंच्या मोर्चावर दिली प्रतिक्रिया

July 25, 2026 by admin Leave a Comment

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. पंढरीत आज भक्तीसागर उसळल्याच पहायला मिळत आहे. परंपरेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा केली. आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब महादेव माने आणि […]

Filed Under: Latest News

CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांचं महत्वाचं वक्तव्य

July 25, 2026 by admin Leave a Comment

देशभरात कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाचं लोण पसरलं आहे. सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर उपोषण सोडल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे. सरकार आणि कॉक्रोच जनता पक्षाच्या प्रतिनिधींची भेटून चर्चा होत आहे. दिल्लीतील जनता पार्टीच्या आंदोलनाचा भडका महाराष्ट्रातही उडाला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या संख्येने तरुणांचे मोर्चे निघत आहेत. अनेक सेलेब्रिटी मंडळी जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा […]

Filed Under: india

Maharashtra Weather Update : ताशी 50 किमी वेगाने वारे, जोरदार पाऊस, महाराष्ट्रात पावसाचा मोठा इशारा, तब्बल..

July 25, 2026 by admin Leave a Comment

राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुणे, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. गुना, सिधी आणि ईशान्य बंगालच्या उपसागरातपर्यंत मॉन्सून सक्रिय झाला. गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथ्यावर येलो अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा प्रचंड जोर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 197
  • Page 198
  • Page 199
  • Page 200
  • Page 201
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in