• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

चोराच्या उलट्या बोंबा, पाकिस्तानला झाप झाप भारताने झापले, थेट बुरखा फाडत..

July 25, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. त्यातच आता पाकिस्तान मीडियाकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आली. ज्याला भारताने उत्तर देत पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. भारताने पाकिस्तानचे आरोप बिनबुडाचे असल्याचेही म्हटले. डॉनच्या रिपोर्टनुसार, खैबर पख्य्तूनख्वा, गिलगित बाल्टिस्ता, पीओके आणि पंजाबमधील मुसळधार पाऊस आणि अचानक आलेला पूर, त्यामुळे भूस्खलन झाले. ज्यात 37 लोक ठार झाले. […]

Filed Under: india

तासनतास ध्यानसाधना, वाचन, योगाभ्यास..; ‘रामायणा’तील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेसाठी रणबीरने अशी केली तयारी

July 25, 2026 by admin Leave a Comment

‘बर्फी’, ‘रॉकस्टार’, ‘अॅनिमल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विविध छटा असलेल्या भूमिका साकारल्यानंतर आता अभिनेता रणबीर कपूर त्याच्या करिअरमधील सर्वांत वेगळ्आ भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी रणबीरने प्रचंड मेहनत केली आहे. जगभरातील अब्जावधी हिंदूंसाठी पूजनीय असलेल्या देवतेची भूमिका साकारणं हे सर्वांत मोठं आव्हान […]

Filed Under: Latest News

Salman Khan : भाईजानची क्रिप्टीक पोस्ट, व्हिडीओ पाहून चिंतेत आलेल्यांना सलमान खान म्हणतो…

July 25, 2026 by admin Leave a Comment

Salman Khan : अभिनेता सलमान खान याचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झालेला. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी भाईजानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर अभिनेत्याने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत चाहत्यांच विचारलं की, ‘तुमची प्रकृती कशी आहे?’, यावर चाहत्यांनी देखील कमेंटचा वर्षाव केला.. आता देखील सलमान खान याने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एक पोस्ट […]

Filed Under: entertainment

धर्म वाचवता वाचवता धर्मेंद्र वाचवायला कुठे…मनसेचा मोदींच्या जिव्हारी लागणारा वार

July 25, 2026 by admin Leave a Comment

Sandeep Deshpande on Dharmendra Pradhan: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला आहे. तर कॉक्रोच जनता पार्टीने राजीनाम्याशिवाय माघार घेण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हाच नारा दिला आहे. इतक्या परीक्षा आणि प्रश्नपत्रिका फुटल्या असताना जबाबादारी निश्चित करणे आवश्यक असल्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. देशभरात आंदोलनाचे लोण पसरले आहे. […]

Filed Under: india

Aashadhi Ekadashi : ‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात दुमदुमला महाराष्ट्र, राज्यभर आषाढी एकादशी उत्साहात

July 25, 2026 by admin Leave a Comment

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात आनंदाच, उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण पहायला मिळत आहे. आज पहाचे पंढरपुरात मुख्यमंत्र्याच्या हस्ते विठूरायाची महापूजा पार पडली. पाऊस पडू दे, पीक बहरू दे, पांडुरंगा, महाराष्ट्र समृद्ध होऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तर राज्याच्या विविध भागातही आज आषाढी एकादशीचा मोठा उत्साह पहायला मिळत असून विविध ठिकाणी मदिरात मोठी गर्दी झाली आहे. […]

Filed Under: india

मोठी बातमी! टीईटी पेपरफुटीतील मुख्य आरोपी अटक, तब्बल..

July 25, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभरात गाजत आहे. जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टी जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरकारकडून संसदेत विधयेयक पेपरफुटीच्या मुद्द्यात आणला जात आहे. कडक कायदा याबाबत केला जाईल. काल शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये चर्चा झाली. कॉकरोच जनता पार्टीच्या एकून 3 मुख्य मागण्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 195
  • Page 196
  • Page 197
  • Page 198
  • Page 199
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in