NEET पेपर लीक प्रकरणात दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलनाला बसलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमध्ये आज महत्वाची बैठक होणार आहे. काल CJP आणि सरकारमध्ये पहिली बैठक झाली. या बैठकीत सीजेपीने आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. सरकारने त्यांची बाजू सांगितली. या चर्चेनंतरही गतिरोध कायम आहे. आज दुपारी 3.30 वाजता दुसरी बैठक होईल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा […]
Archives for July 2026
जंतर-मंतरवर 24 तासांत मोठं काही तरी घडणार? तासातासाला गर्दी वाढतेय; रोहित पवारांचा आंदोलकांना महत्त्वाचा सल्ला
नीट पेपरफुटीवरून देशभरातील तरुणांमध्ये सरकारविरोधात असंतोष पाहायला मिळत आहे. पेपरफुटीवरून कॉक्रोच जनता पक्ष देखील जंतर-मंतरवर ठाण मांडून आहे. त्यांच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतरही ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या नेतृत्वातील आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक राजकीय नेतेही दीपकेंना भेटून पाठिंबा देताना दिसत […]
भारतीयांनी तुमचे काय बिघडवले? 28 भारतीय असलेल्या जहाजावर भीषण हल्ला, ऐन..
गेल्या तीन महिन्यांपासून मोठा तणाव इराण आणि अमेरिका यांच्यात आहे. सतत युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावा लागत आहे. यादरम्यानच होर्मुज खाडीत झोप उडवणारी घटना नुकताच घडली. इराणच्या समुद्रहद्दीत 28 भारतीय नागरिक असलेल्या जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. एलपीजी गॅस टॅंकरवर हल्ला करण्यात आला. तेहरानमधील भारतीय दूतावासाने या हल्ल्याची पुष्टी केली. भारतीय दूतावासाने […]
नागपुरात ‘सैराट’चा थरार! मुलीच्या प्रेमसंबंधामुळे तडीपार बापाचं डोकं फिरलं, तरुणाला धारदार शस्त्राने वार करून संपवल्याचा आरोप
नागपुरात काही आठवड्यांपूर्वी महिलेने एक लाखाची सुपारी देऊन नवऱ्याची हत्या घडवून आणल्याची घटना ताजी असताना आणखी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या कामठीतील कुंभारे कॉलनीत प्रेमसंबंधाच्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तडीपार असलेल्या इसमाने मुलीच्या मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची […]
AI वापरून केंद्रीय मंत्र्यांचाच डीपफेक Video, राम प्रहरातच धावाधाव, घडलं काय?
Piyush Goyal AI Deepfake Video: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारा त्यांचा कथित व्हिडिओ हा पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचा दावा केला आहे. AI च्या माध्यमातून डीपफेक व्हिडिओ तयार केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांच्या मते संसदे बाहेर बोलत असताना त्यांनी जे वक्तव्य केले, त्यासोबत छेडछाड करण्यात आली. AI च्या मदतीने व्हिडिओ तयार […]
CJP Protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, तर आमिर खानची लेक म्हणते, ‘मला फरक पडत नाही कारण…’
CJP Protest : दिल्ली येथील जंतरमंतर येथे गेल्या 34 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. 24 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी आंदोलन देखील पुकारलं. तेव्हा अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थ देखील केलं. इतक्या दिवसांनंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर व्यक्त झाल्यामुळे अनेकांनी सेलिब्रिटींना देखील ट्रोल केलं. आता अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हिने देखील […]