महायुतीची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना नेहमीच चर्चेत असते. कधी त्यावरून मिळणाऱ्या पैशांच्या मुद्यावरून, तर कधी त्यातीर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे तर कधी ई-केवायसीच्या मुद्यावरून. या योजनेतील फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले, अनेकांनी त्याचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचेही उघड झाल्यानंतर त्याला आळा घालण्यासाठी, ते रोखण्यासाठी पडताळणी करण्यात आली. अनेक लाभार्थ्यांचं नाव त्यातून वगळण्यात आल्यावर कित्येकांना योजनेचा […]
Archives for July 2026
Horoscope Today 25th July 2026 : चांगलाच खर्चिक ठरणार आजचा दिवस, बाबांनो जरा जपून.. तुमची रास यात आहे का ?
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 25th July 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
थँक यू फ्रेंड्स, 24 तासात दुसऱ्यांदा पीएम मोदी इंस्टाग्रामवर, यावेळी काय म्हणाले ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर शुक्रवारी रात्री पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी, त्यांचा पहिला व्हिडिओ पाहणाऱ्या आणि त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, “काल माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुमच्या सूचनांबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.” गेल्या २४ तासांत पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्याची ही दुसरी वेळ आहे. काल देखील […]
‘मला प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का?’ उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले
नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र तब्बल 26 दिवसांनंतर त्यांनी उपोषण सोडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारसोबत डील केल्याचे आरोप करण्यात आले होते. आता या आरोपांवर वांगचुक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे […]
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तरी… रामदास आठवलेंचं मोठं विधान, काय घडतंय?
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. पेपर लीक रोखण्यासाठी केंद्र सरकारन नवा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आंदोलकांच्या मागण्यांचा सकारात्मक रुपाने विचार करत आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळून लवकरच हे आंदोलन समाप्त होईल असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. रामदास आठवले […]
रक्तरंजित खेळाने पाकिस्तान हादरला, अतिरेक्यांनी स्वतःलाच उडवलं, 12 सैनिकांसह 15 ठार
दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा हादरला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या उत्तर-पश्चिम भागात इस्लामी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीवर धडकवून मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 12 सैनिकांसह 15 जणांचा मृत्यू झाला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात 12 दहशतवादी ठार झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 12 सैनिकांसह 15 जण ठार लष्कर […]