• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

8 एपिसोड्सची नवी सीरिज, 24 तासांत सर्वांना पछाडत पोहोचली 1 नंबरवर; IMDb वर दमदार रेटिंग

July 25, 2026 by admin Leave a Comment

एका सुंदर कथेला ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिजच्या रुपात सादर करण्यात आलं आहे. ही वेब सीरिज नुकतीच डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून 24 तासांत ती पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागली आहे. ही वेब सीरिज बेस्ट सेलर नॉवेलवर आधारित आहे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा ही कादंबरी प्रकाशित झाली होती, तेव्हा वाचकांमध्ये ती प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या वेब […]

Filed Under: entertainment

मोर्चाच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांची पोस्ट; काय दिले आदेश?

July 25, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षेत झालेला घोटाळा आणि जंतरमंतरवर सीजेपीने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधुंनी उद्या रविवारी मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं यासाठी दोन्ही मनसे आणि उबाठाकडून जोरदार तयारी केली जात आहे. उद्याचा मोर्चाच अतिविराट निघणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर […]

Filed Under: india

Attack On Aramco : वाईट बातमी, जगातल्या सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम फेल

July 25, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील वातावरण आधीच तापलेलं आहे. या दरम्यान जगातली सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोवर हल्ला झाला आहे. सौदी अरेबिया आज सकाळी मिसाइल आणि ड्रोन हल्ल्याने हादरला. अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरली. सौदी अरेबियाच्या जिजान औद्योगिक शहरात स्फोटाचे आवाज ऐकू आले. जिजानमधील सौदीच्या एका महत्वाच्या केंद्राला मिसाइल हल्ल्यामध्ये टार्गेट करण्यात आलं. […]

Filed Under: Latest News

नीट पेपरफुटीप्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

July 25, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ठाम आहे. प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थी आंदोलक जंतर-मंतरवरून हटणार नाहीत, अशी अट सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारला घातली आहे. त्यामुळे शुक्रवारी केंद्रीय मंत्री जेपी नड्डी, जितेंद्र सिंह यांच्यासोबत सीजेपीच्या प्रतिनिधींची झालेल्या चर्चेतून काही तोडगाच निघाला नाही. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर […]

Filed Under: india

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर… CJP चा प्लॅन बी काय? आशुतोष रांकाने भात्त्यातून काढला बाण

July 25, 2026 by admin Leave a Comment

CJP Protest Dharmendra Pradhan Resign: केंद्र सरकारसोबत काल कॉक्रोच जनता पार्टीच्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाने चर्चा केली. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंग यांच्यासोबत रांका आणि सौरभ दास यांनी चर्चा केली. आज पुन्हा बैठक होणार आहे. CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, नुकसान भरपाई आणि कायदेशीर प्रकरणात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. […]

Filed Under: india

महिला, मुलींना त्रास देणाऱ्यांना ‘समारंभपूर्वक’ पोलिसांच्या ताब्यात द्या, पाहुणचार कसा करायचा… राज ठाकरेंचं आवाहन

July 25, 2026 by admin Leave a Comment

ठाकरे बंधुंचा उद्या संयुक्त मोर्चा निघणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कपासून ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मोर्चाची माहिती देणारी पोस्ट केली आहे. तसेच या मोर्चाच कुणी महिला किंवा मुलींना त्रास देणाऱ्यांना समारंभपूर्वक पोलिसांच्या ताब्यात द्या, असं आवाहनच राज […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 193
  • Page 194
  • Page 195
  • Page 196
  • Page 197
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in