Rahul Gandhi Attacks PM Modi On Paper Leak: गेल्या दोन दिवसात पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशातील तरुण, विद्यार्थी आणि आंदोलकांशी इन्स्टाग्रामसह इतर प्लॅटफॉर्मवरून संवाद साधला आहे. NEET प्रश्नपत्रिका फुटीवर त्यांनी सरकारची बाजू मांडली. सरकार करत असलेल्या उपाय योजनाची माहिती दिली. त्याचवेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यातून त्यांनी मोदींवर निशाणा […]
Archives for July 2026
लग्न झालं, पहिल्या रात्रीच नवरदेवाचा मृत्यू, मानेवरचा तो दंश पाहून घरातले सगळेच हादरले, नववधू…
भारतातमध्ये लग्न म्हणजे एक मोठा सोहळा असतो. मुलगा आणि मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात होण्यापूर्वी लग्नापूर्वीच्या विधी मोठ्या थाटात साजऱ्या केल्या जातात. तर लग्नानंतर सुखी संसाराचं स्वप्न दोघे देखील रंगवत असतात. लग्नानंतर मुलगी आई – वडिलांचं घर सोडते, तर फक्त नवऱ्याच्या भरवश्यावर… पण बदायूं जिल्ह्यातील उघैती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रियोनाई गावात, लग्नाच्या आनंदाचं रूपांतर काही […]
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत भक्तीचा महासागर उसळला असून, “जय हरी विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण पंढरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले असून, यंदा विक्रमी गर्दीची नोंद होत आहे. यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब […]
बिहारमध्ये ठरायचं आणि त्यानंतर… पेपर लीक प्रकरणात मास्टरमाइंडची बायकोही; मोठं नेटवर्क एक्सपोज होणार?
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रकरणी ठाणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील मुख्य मास्टरमाइंड बीरेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. बीरेंद्र कुमार गेल्या अनेक महिन्यापासून फरार होता. ठाणे पोलिसांनी बिहारमध्ये छापा मारून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला पुणे एअरपोर्टवर आणण्यात आले. आता त्याला पुढील चौकशीसाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी भिवंडीत आणण्यात […]
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे. राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांच्या “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा विधिवत पार पडली. यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब […]
वाचवा त्याला, त्याच्या जीवाला धोका, अभिजीत दिपके याच्या बहिणीचे गंभीर आरोप, थेट राष्ट्रपतींना पत्र..
जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलन केले जातंय. सरकारसोबत कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी गेले होते. सरकारकडून त्यांच्या प्रमुख 3 मागण्यांपैकी 2 मान्य मान्य करण्यात आल्या. सर्वात महत्वाची तिसरी मागणी अजूनही सरकारने मान्य केली नाही. कॉकरोच जनता पार्टीकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी […]