नीट पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्यानंतर आंदोलकांनी तुरुंगात टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाची पोलखोल केली होती. आंदोलकांनी पोलिसाचा धमकी देतानाचा व्हिडिओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला होता. या पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून पोलीस प्रशासनाकडून जोरदार टीका झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाईची मागणी […]
Archives for July 2026
सरकारचा मोठा निर्णय, नीट पेपरफुटीनंतर NTA मध्ये बंपर भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती प्रक्रिया,थेट..
देशभरात नीट पेपरफुटीचा मुद्दा गाजत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन सुरू आहे. जंतर मंतरवर आंदोलन सुरू असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरकार पेपरफुटीविरोधात कडक कायदा आणण्याच्या तयारीत आहे. संसदेत विधेयक मांडले जाणार आहे. पेपरफुटीमध्ये एनटीएच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप होत होता. अखेर सरकारने मोठे पाऊल उचलत ठपका […]
टीव्ही इंडस्ट्रीत बिनधास्त ड्रग्जची पार्टी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, स्वत:ही घेतलं कोकेन
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘पिया का घर’, ‘कुसुम’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री नारायणी शास्त्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकार ड्रग्जचं सेवन करतात, असा दावा तिने केला आहे. मात्र यावेळी तिने ठराविक कलाकाराचं नाव घेतलं नाही. परंतु सर्वसामान्यपणे मनोरंजनसृष्टीत काम करणारे बहुतांश लोक ड्रग्ज […]
तापाने फणफणल्याने जंतर-मंतर सोडलेलं, आता झालं अभिजीत दीपकेंच्या आजाराचं निदान
नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं आहे. मागच्या एका महिन्यांपासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी अभिजीत दीपके मागील महिन्याभरासाठी मेहनत घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर दीपकेंनी उपोषणाची घोषणा केली होती. त्यांनी काही दिवस आंदोलन केल्यानंतर जंतर-मंतरच्या स्टेजवरच उपोषण सोडलं होतं. त्यानंतर पुढील काही दिवसांत आजारी पडल्याने […]
Rahul Gandhi : धर्मेंद्र प्रधान यांचं खातेबदल नको, राजीनामाच हवा, राहुल गांधींनी ठणकावून सांगितलं
आज मी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटलो. त्यांची चळवळ, आरएसएस या विषयी चर्चा झाली. त्यांनी शिक्षण व्यवस्था ताब्यात घेतली आहे असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. धर्मेंद्र प्रधान यांचं खातेबदल करण्याची चर्चा आहे. पण आम्हाला ते मान्य नाही. आम्हाला राजीनामाच हवा असं राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं. (बातमी अपडेट होत आहे) […]
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे… दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांवर अखेर स्वतः मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेनंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याच्या […]