
आज मी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटलो. त्यांची चळवळ, आरएसएस या विषयी चर्चा झाली. त्यांनी शिक्षण व्यवस्था ताब्यात घेतली आहे असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. धर्मेंद्र प्रधान यांचं खातेबदल करण्याची चर्चा आहे. पण आम्हाला ते मान्य नाही. आम्हाला राजीनामाच हवा असं राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply