• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

CJP Protest : FRS च्या खुलाशानंतर CJP चे लोक खवळले, पोलिसांना उलट चॅलेंज, मग ‘आम्ही सुद्धा लाठ्या चालवणाऱ्या..’

July 25, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर प्रदर्शन सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत फेशियल रिकग्निशन सिस्टिमच्या (FRS) मदतीने आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त क्रिमिनल बॅकग्राउंड असलेल्या लोकांची ओळख पटवली आहे. यावर आता कॉकरोच जनता पार्टीने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, असे लोक गर्दीत घुसून पोलिसांना लक्ष्य करत होते. या प्रकरणात आतापर्यंत 15 FIR नोंदवण्यात आले […]

Filed Under: india

AC डब्यात नको ते करायचा अन् रेल्वे स्थानकात उतरताच…पनवेल स्थानकात समोर आलं कांड

July 25, 2026 by admin Leave a Comment

पनवेल रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे पोलिसांनी एका अशा व्यक्तीला अटक केली आहे जो एसी कोचमधील लोकांना टार्गेट करत असे. तो एसी कोचमध्ये चढायचा, भयानक कृत्य करायचा आणि पुढच्या रेल्वे स्थानकात उतरुन थेट विमानतळावर जायचा. विमानाने दुसऱ्या राज्यात जात असे. पण पनवेल रेल्वे स्थानकात पोलिसांना या व्यक्तीवर संशय आला. त्यानंतर त्यांनी […]

Filed Under: Latest News

संसदेला घेरण्याचं षडयंत्र, पोलिसांच्या हत्येचं प्लानिंग, आंदोलकांवर गंभीर आरोप; एफआयआरमध्ये…

July 25, 2026 by admin Leave a Comment

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सोमवारी तरुणांनी मोठं आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी तरुणांवर जोरदार लाठीमार केला. त्यामुळे अनेक तरुण जखमी झाले. अनेक तरुणांच्या डोक्यातून रक्त आलं. यावेळी दगडफेकीच्या घटनाही झाल्या. पोलीसही जखमी झाले आहेत. पोलिसांनी या आंदोलनातील आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्तव्य पथ पोलीस ठाण्यात पहिली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यात सनसनाटी […]

Filed Under: india

CJP Saurav Das : वयाच्या 18 व्या वर्षीच… दीपकेंच्या खांद्याला खांदा लावून लढणारा सौरभ दास कोण? माहिती वाचून…

July 25, 2026 by admin Leave a Comment

Saurav Das Educational Qualification : NEET पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे मुख्य प्रवक्ते सौरभ दास हे चांगलाच चर्चेत आहेत. पक्षाच्या शिष्टमंडळासह त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर […]

Filed Under: india

नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात ‘त्या’ पोस्टची तुफान चर्चा

July 25, 2026 by admin Leave a Comment

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुण, विद्यार्थी आणि आंदोलकांशी इन्स्टाग्रामसह इतर प्लॅटफॉर्मवरून संवाद साधला. त्यांनी NEET प्रश्नपत्रिका फुटीबाबत सरकारची बाजू मांडत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर जोरदार निशाणा साधला. धर्मेंद्र प्रधान यांना का […]

Filed Under: Latest News

तू माझ्या आयुष्यातली सर्वांत कुरूप..; पत्नीचा अपमान करत अभिनेत्याने सोडलं घर, दिग्गज अभिनेत्रीचा खुलासा

July 25, 2026 by admin Leave a Comment

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘जमाई राजा’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या दिग्गज अभिनेत्री अपरा मेहता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी पतीपासून वेगळं राहण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. अपरा आणि त्यांचे पती-अभिनेते दर्शन जरीवाला हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून वेगळे राहत आहेत. अपरा अमेरिकेत असताना […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 188
  • Page 189
  • Page 190
  • Page 191
  • Page 192
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in