Sushant Shelar Health Update: अभिनेता सुशांत शेलार याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील अभिनेत्याला भरभरून प्रेम दिलं. पण नुकताच समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे सुशांत याच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सुशांत याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्याला पाहिल्यानंतर पुन्हा चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली […]
Archives for July 2026
ज्यांना झुरळ म्हणून हिणवले त्यांनीच मोदी सरकारला झुकवले, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा..
जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन सुरू होते. अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या नाही तर तुम्हाला राजीनामा देण्याची वेळ येईल, असे त्यांनी थेट पंतप्रधानांना म्हटले. आता धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. हा मोठा धक्का मोदी सरकारला आहे. कॉकरोच जनता पार्टीने देशभर नीट परीक्षेच्या विरोधात […]
Dharmendra Pradhan Resigns : अखेर शिक्षणमंत्री प्रधानांचा राजीनामा, विरोधक म्हणाले…
नीट परीक्षा गैरव्यवहार, पेपरफुटीच्या मुद्यावरून गेल्या महिन्याभरापासून राजाधानी दिल्लीत आंदोलन पेटलं आहे . शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषम केलं, कॉक्रोच जनता पार्टीनेही राजीनाम्याचा हा मुद्दा लावून धरला. देशभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला, आंदोलन जसंजसं पेटू लागलं तसतसं विरोधक, राजकारणी, अनेक , नेते सेलिब्रिटीही आंदोलकांच्या पाठिशी उभे राहिले […]
देशातील टॉप मॉडेल, बोल्ड फोटोशूटमुळे सापडली वादात, 14 वर्षे कोर्टात होतं प्रकरण, फोटो पाहून व्हाल थक्क
भारतातील प्रसिद्ध सुपरमॉडेल आणि माजी मिस इंडिया मधू सप्रेचा जीवनप्रवास संघर्ष, यश आणि पुनरागमनाची प्रेरणादायी कहाणी आहे. तिला खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घेतले आणि शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली. मात्र, एका पार्टीत प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफरची तिच्यावर नजर पडली आणि तिला मॉडेलिंगची संधी मिळाली. एका जाहिरातीपासून […]
NEET पेपरफुटीचा विद्यार्थ्यांनी फायदा… निर्मला सीतारमण हे काय बोलून गेल्या? वक्तव्याने मोठा वाद
Nirmala Sitharaman on NEET Paper Leak: युजीसी-नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीविरोधात CJP चे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दावा केला आहे की काही विद्यार्थ्यांनी पेपरलीकचा फायदा उचलला आणि आव्हान स्वीकारून यश मिळवले. ANI ला दिलेल्या मुलाखतीत सीतारमण यांनी सांगितले की, असे पण काही तरुण आहेत जे समोर येऊन सांगत आहेत की, […]
Abhishek – Aishwarya : घटस्फोटाच्या चर्चांनंतर ऐश्वर्या – अभिषेकची एकत्र पोस्ट व्हायरल, चर्चांना उधाण
Abhishek – Aishwarya : एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड, सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये फक्त अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण रंणाऱ्या चर्चा फक्त अफवा होत्या हे दोघांनी वारंवार सिद्ध करुन दाखवलं. आता देखील असंच काही झालं आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान […]