केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वांगचुक यांनी म्हटले की, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. हा निर्णय शांततापूर्ण जनआंदोलन आणि देशभरातील तरुणांच्या संयमाचा परिणाम आहे. यासह सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटसमधील एक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी विजयाचा सिम्बॉल […]
Archives for July 2026
Explained: मराठी माणसाने दिल्लीला पुन्हा झुकवलं…अण्णा हजारेनंतर अभिजीत दिपके भिडला, असा गड जिंकला
CJP Protest Dharmendra Pradhan: ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ असे नेहमी म्हटल्या जाते. मराठी माणसांनी दिल्लीचे तख्त अनेकदा हादरवलेच नाही तर सत्ताधीशांना झुकवले याचे इतिहासात दाखले मिळतात. या एका तपात तर दिल्लीला मराठी माणसाने दोनदा झुकवल्याचे दिसून येते. तख्तालाही मोठे हादरे दिले. 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्यामुळे काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजपची केंद्रीय सत्ताकारणात पुन्हा […]
Dharmendra Pradhan Resignation : शिक्षण मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांना किती पगार होता? दर महिन्याला काय-काय सुविधा मिळायच्या?
Dharmendra Pradhan Resignation : दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून मोठं आंदोलन सुरु होतं.धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्यामुळे शिक्षणमंत्री पदाबद्दल एक कुतूहल निर्माण झालं आहे. केंद्रीय […]
‘मागे वळून पाहतो तेव्हा माझीच मला लाज वाटते..’; ‘आदिपुरुष’बद्दल अखेर मनोज मुंतशीर यांनी मान्य केली चूक
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा बिग बजेट चित्रपट जेव्हा 2023 मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. प्रभास, क्रिती सनॉन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट रामायण या पौराणिक कथेवर आधारित होता. मात्र या चित्रपटाने प्रेक्षकांची प्रचंड निराशा केली. यातील व्हिज्युअल इफेक्ट्सचा खालावलेला दर्जा आणि वादग्रस्त संवाद यांमुळे […]
Dharmendra Pradhan resigns: ..म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा, गेल्या 12 दिवसांमध्ये नेमकं काय -काय घडलं
सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा आज राजीनामा दिला आहे. कॉकरोच जनता पार्टीची मागणी पूर्ण झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. नीट पेपर फुटीनंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी गेल्या […]
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या…
नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही अनेक दिवसांपासून केली जात होती. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या कार्यकाळातील भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर आता दिल्लीत मोठ्या घडमोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री […]