• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

मोहम्मद रफींच्या या गाण्यासाठी अभिनेत्याने दिला नकार, नंतर झाला पाश्चाताप, आजही आहे ट्रेंडमध्ये

July 25, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही कल्पना करू शकता का की ज्या मोहम्मद रफींच्या आवाजावर संपूर्ण देश वेडा होता, त्याच आवाजात लिप सिंक करण्यासाठी एका मोठ्या अभिनेत्याने थेट नकार दिला होता. ऐकायाला ही गोष्ट विचित्र वाटते, पण असे खरोखरच घडले होते. अभिनेत्याला वाटले की रफी साहेबांचा आवाज त्याच्या पात्राला योग्य वाटणार नाही. अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितले की तो या गाण्यावर लिप […]

Filed Under: entertainment

फलकावर साकारले ‘आधुनिक तुकाराम’; तुकाराम मुंढेंच्या कार्याला अनोखा सलाम

July 25, 2026 by admin Leave a Comment

राज्यभरात आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा होताना दिसत आहे. विठ्ठलाच्या जयघोषात राज्य दुमदुमलं आहे. मंदिरांमध्ये भक्तभाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत असून देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक आतुर आहेत. दरम्यान आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नाशिक जिल्ह्यातील एका कलात्मक फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील कलाशिक्षक श्री. देव हिरे […]

Filed Under: india

अर्थमंत्री निर्मला सितारमन मूर्ख बाई; नीट पेपरफुटीरून संजय राऊतांचा हल्लाबोल

July 25, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्लीत नीट पेपरफुटी, जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरून विरोधी पक्षही आक्रमक झाला झाला आहे. विरोधी पक्षाकडूनही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. नीट पेपरफुटीवरून विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेचं कामकाज 27 जुलैपर्यंत ठप्प झालं आहे. ठाकरे गटानेही नीट पेपरफुटीवरून सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. संजय राऊत यांच्याकडूनही सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. संजय राऊतांनी केंद्रीय […]

Filed Under: Latest News

बाळासाहेब ठाकरेंचा नातू होणार यशराज फिल्म्सचा हिरो; बॉलिवूडमध्ये बनणार मोठा स्टार?

July 25, 2026 by admin Leave a Comment

राजकीय क्षेत्रातील सर्वांत मोठ्या कुटुंबांपैकी एक असलेल्या ठाकरे कुटुंबातील एक सदस्य राजकारणापासून दूर चित्रपटसृष्टीत आपली नवी ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे गेल्या वर्षी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशांची’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता त्याला यशराज फिल्म्स (YRF) बॅनरअंतर्गत एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर मिळाली आहे. अली अब्बास जफर […]

Filed Under: entertainment

केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान… गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?

July 25, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापले असून दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन सुरू आहे. सीजेपी आणि कॉक्रोज जनता पक्षाच्या समर्थकांनी आंदोलन करत नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर दोन व्हिडिओ शेअर केले असून त्यांना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 24 तासांत […]

Filed Under: india

CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात…

July 25, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत राज्याच्या राजकारणात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. सर्वप्रथम मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. तसेच फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 191
  • Page 192
  • Page 193
  • Page 194
  • Page 195
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in