
विद्येचे माहेर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.तर काही वेळापूर्वी तिघा अल्पवयीन मुलांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. लागोपाठ घडलेल्या दोन्ही घटनांनी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply