नीट पेपरफुटी प्रकरणामुळे सध्या देशात वातावरण चांगलंच तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीकडून सुरू आहे. आपल्या या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून सीजेपीचं दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. सीजेपीच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर […]
Archives for July 2026
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे – काय टाळावे ? सात्विक आहार काय असावा ?
पंढरीच्या वारीला दरवर्षी लाखो भाविक पायी जात असतात. अनेकांना जाता येत नाही ते उपवास करुन विठ्ठलाची आराधना करतात. नोकरदार मंडळी उपवास करताना त्यांना शरीरात ऊर्जा देखील सांभाळून ठेवायला लागते. पावसाळ्यात पचन यंत्रणा मंदावलेली असते. तसेच कडक उपवासाने प्रकृतीला त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे आहाराची योग्य निवड गरजेची असते. आषाढी एकादशीला फळांचा आहार चांगला असतो. फळं, […]
जो रूटच्या खांद्यावर पुन्हा दिली जाणार कर्णधारपदाची धुरा! ईसीबीच्या निर्णयाने आश्चर्याचा धक्का
इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदी पुन्हा एकदा जो रूटची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी हॅरी ब्रूकचं नाव चर्चेत होतं. पण आता जो रूटचं नाव पुढे आलं आहे. ब्रूक वनडे आणि टी20 संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्याच्याकडे तिसऱ्या फॉर्मेटची जबाबदारी देऊ इच्छित नाही. (फोटो-GETTY IMAGES) हॅरी ब्रूकने नुकतंच कसोटी कर्णधारपदाबाबत एक विधान केलं होतं. […]
Ashadi Ekadashi Wishes in Marathi : आषाढी एकादशीनिमित्त पंढरी नटली, प्रियजनांना पाठवा हे खास शुभेच्छा संदेश
आषाढी एकादशीनिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. विठुरायाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांना लागली आहे. कारण वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आहे. या एकादशीला देवशयनी, पद्मनाभा किंवा मोठी एकादशी असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, ही देवांची रात्र असते, या दिवसानंतर देव झोपी जातात आणि चातुर्मास सुरू होतो. या खास दिवशी […]
‘आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत’, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अतुल कुलकर्णींची खास पोस्ट
NEET पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पाठिंबा दर्शवला आहे. प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला उघडपणे समर्थन देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा अशी भूमिका मांडली आहे. सामाजिक प्रश्नांवर […]
लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला सोडलं, आता या खेळाडूवर नजर! सीएसकेला दिली ऑफर
आयपीएल 2027 स्पर्धेच्या मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडू अदलाबदली करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2026 संपल्यानंतरच या कामाला सुरूवात केली आहे. लखनौने कर्णधार ऋषभ पंतला रिलीज करत दिल्लीकडे सुपूर्द केलं. तर कुलदीप यादवला त्या बदल्यात आपल्या संघात घेतलं आहे. आता लखनौ सुपर जायंट्सने आणखी एक डाव टाकण्याचा निर्णय […]