
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं पहायला मिळत आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply