
जळगावातील धरणगाल – जळगाव रस्त्यावर एसटी बस, आयशर ट्रक आणि कंटेनरची यांची एकमेकांना धडक होऊन आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कंटेनर रस्त्याच्या लगत उलटला तर एसटी बसेसचा समोर भाग संपूर्ण चक्काचूर झाला आहे. या घटनेतील जखमींना तातडीने जळगाव शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विचित्र अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply