नीट पेपरफुटीवरून सध्या देशात वातावरण चांगलंच तापलं आहे. गेल्या एक महिन्यापासून जंतर -मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यामुळे आता देशभरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईतील शिवारीज पार्क मैदानात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले आहेत. […]
Archives for July 2026
तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, दहशतवादी सरकारला…; अमित ठाकरे कडाडले
मुंबईतील दादरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सहभाग घेतला. यावेळी दादरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी गर्दी केली होती. यावेळी अमित ठाकरे यांनी या आंदोलकांचे कौतुक केले आहे. तुमची ताकद दिल्लीपर्यंत पोहोचत असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच […]
45 वर्षांपूर्वीच्या या चित्रपटात हेमा मालिनी प्रत्यक्षात होत्या गरोदर, पडद्यावर बनलेल्या जितेंद्र यांच्या पत्नी
बॉलिवूडमध्ये एखाद्या अभिनेत्रीला पडद्यावर गर्भवती दाखवायचे असेल तर मेकअप, विशेष वेशभूषा आणि कृत्रिम ‘बेबी बंप’चा वापर केला जातो. अनेकदा अभिनेत्री प्रत्यक्ष आयुष्यात गर्भवती असतानाही चित्रीकरणादरम्यान ती बेबी बंप लपवते. त्यामुळे प्रेक्षकांनाही त्याची कल्पना येत नाही. मात्र, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या बाबतीत एक वेगळाच योगायोग घडला. त्यांनी एका चित्रपटाचे चित्रीकरण स्वतः गर्भवती असतानाच केले आणि […]
Amit Thackeray : तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर.. अमित ठाकरेंनी सुनावलंच
सराकरमधील मंत्र्यांशी चर्चा केल्यावर आणि तीन मागण्या मान्य झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल त्यांचं उपोषण संपवलं. यावर विविध प्रतिक्रिया येत असून मनसे नेते अमित ठाकरे यांनीही भाष्य केलं. सर्वप्रथम तर संपूर्ण देशाचं अभिनंदन, की 3 मागण्या केल्यात. पण हे जर आधी केलं असतं तर या सगळ्याची गरजच पडल नसती, असं अमित ठाकरेंनी सुनावलं. […]
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले असून, मुंबई आणि परिसरातील हजारो विद्यार्थी या ठिकाणी जमले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे सहभागी […]
मोठी बातमी ! हवालदारापासून कमिश्नरपर्यंत… दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या पुढील आदेश येईपर्यंत रद्द
गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी तर दिल्लीत पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचे देशभर पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, तरीही खरबदारीचा उपाय म्हणून आता दिल्ली पोलीस दलाने सर्वच […]