जर तुम्ही अद्याप तुमचा आयटीआर रिटर्न भरला नसेल तर सरकार शेवटच्या क्षणी मुदतवाढ देईल अशी आशा करत असाल, तर वाट पाहणे महागात पडू शकते. 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत वेगाने जवळ येत आहे. तुमचा आयटीआर रिटर्न दाखल करण्यासाठी तुमच्याकडे एका आठवड्यापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे, अंतिम मुदतीची वाट पाहण्याऐवजी तुमचा आयटीआर वेळेवर दाखल […]
Archives for July 2026
India vs Zimbabwe: अभिषेक शर्माचं आता काय खरं नाही, स्वत:च्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड!
भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. अभिषेक शर्माने 8 चेंडूंचा सामना केला आणि 1 धाव करून बाद झाला. अभिषेक शर्माच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता चर्चांना उधाण आलं आहे. (PC-PTI) अभिषेक शर्मासाठी हे वर्ष काही खास ठरलं नाही. या वर्षात सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरी सुरू […]
संसदेत सरकारचा दावा: E20 पेट्रोलवर चालणाऱ्या 3 कोटी गाड्यांची चाचणी यशस्वी, एकही इंजिन खराब झाले नाही
देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबद्दल संसदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सरकारने वाहनधारकांना मोठा दिलासा दिला. E20 इंधनामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचे डेटावरून सिद्ध झाले असून, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर प्रवासासाठी ही तंत्रज्ञान प्रणाली अत्यंत यशस्वी ठरत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत गेल्या काही काळापासून देशात मोठा गदारोळ सुरू होता. […]
सोनम वांगचूक यांनी उपोषण का सोडलं? पहिल्यांदाच खरं कारण समोर, केला सर्वात मोठा खुलासा
नीट पेपर फुटीवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या एक महिन्यापासून कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमधील जतंर मतंरवर आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्यांनी तब्बल 21 दिवस जंतर मंतरवर आमरण उपोष […]
कार खरेदी करताना ॲक्सेसरीजच्या नावावर होऊ शकते फसवणूक; अशी ओळखा ओरिजनल आणि डुप्लिकेटमधील फरक
कार मधील नकली ॲक्सेसरीजमुळे वाहनाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ओरिजनल आणि डुप्लिकेट वस्तूंमधील फरक ओळखण्यासाठी खरेदी करताना पक्के बिल आणि वॉरंटी कार्ड मागणे विसरू नका. अधिकृत डीलरकडूनच सामान घेणे आणि बारकोड स्कॅन करणे हा बनावट उत्पादनांपासून स्वतःचा बचाव करण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. नवीन कार खरेदी करताना ग्राहक सहसा इंजिन, मायलेज, डिझाइन आणि […]
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
NEET पेपरफुटी प्रकरण आणि देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. 23 जुलै 2026 रोजी रात्री 11:52 वाजता पंतप्रधान मोदी यांनी सुमारे 2 मिनिटे 55 सेकंदांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. मात्र, या व्हिडिओतील घोषणांइतकीच त्याच्या सादरीकरणाची शैलीही चर्चेचा विषय ठरली आहे. […]