• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेला परदेशात शिक्षण घेण्यासाठी कोणी दिली पैसे? वडिलांनीच दिली मोठी अपडेट

July 27, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सध्या चर्चेत आहे. त्यांनी लाखो विद्यांर्थ्यांसोबत मिळून नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन केले. दिल्लीतील जंतर मंतर येथे लाखो विद्यार्थी एकवटले होते. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, दीपकेंसह इतर विद्यार्थ्यांनी हार मानली नाही. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. […]

Filed Under: india

Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?

July 27, 2026 by admin Leave a Comment

संसदेचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. सभागृहातील सुरू असलेला गदारोळ थांबवून कामकाज नियमितपणे सुरू राहावं, यासाठी या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांशीही संवाद साधण्यात आला. […]

Filed Under: Latest News

कॅन्सरवरील उपचारांनंतर इतकी बदलली हिना खान; ओळखणंही कठीण

July 27, 2026 by admin Leave a Comment

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या सोशल मीडियावर तिच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत आली आहे. मुंबईत पापाराझींनी हिनाचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये हिनाचं बरंच वाढल्याचं पहायला मिळतंय. काही काळापूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. […]

Filed Under: entertainment

पाय मोडला अन् डॉक्टरने केली हृदयाची सर्जरी, अजब इलाज केल्याने महिलेसोबत भयंकर प्रकार; नेमकं काय घडलं?

July 27, 2026 by admin Leave a Comment

आपल्याला काहीही झाले, खरचटले किंवा मोठा अपघात झाला तर आपण पळात हॉस्पिटलमध्ये जातो. आपला हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर प्रचंड विश्वास असतो. पण जर तुमच्या दुखापत झालेल्या जागे ऐवजी डॉक्टरांनी चुकीच्या जागी उपचार केले तर? ऐकूनही भीती वाटते ना. पण असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या पायात फ्रॅक्चर होता पण डॉक्टरांनी चुकून त्या महिलेची हार्ट […]

Filed Under: india

CJP Protest : सीजेपीच्या नव्या पोस्टने मोठं वादळ, सरकारला फुटला घाम; एका मागणीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

July 27, 2026 by admin Leave a Comment

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. प्रधान यांचा हा राजीनामा म्हणजे सरकारवर आलेली नामुष्की असल्याचे बोलले जात आहे. सर्व अटी मान्य केल्यानंतरच कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आपले आंदोलन मागे घेतले होते. हे आंदोलन मागे घेताना सरकारने कोणत्याही आंदोलकावर गुन्हा दाखल होणार नाही, असे आश्वासन दिले होते. […]

Filed Under: india

Shooting World Cup: ईशा सिंहने भारताला मिळवून दिलं सुवर्ण पदक, मनु भाकरच्या खात्यात कांस्य

July 27, 2026 by admin Leave a Comment

चीनमध्ये सुरू असलेल्या शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये भारतीय नेमबाजांनी कमाल केली. भारताने या प्रकारात एक नाही दोन पदकं मिळवली. भारताने या प्रकारात सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे. (Photo: X) ईशा सिंहने 25 मीटर पिस्टल इव्हेंटमधील अंतिम फेरीत 50 पैकी 40 गुण मिळवून गोल्ड मेडल मिळवलं. चीनची स्पर्धक यूयू […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 124
  • Page 125
  • Page 126
  • Page 127
  • Page 128
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in