कलर्स टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय रिअॅलिटी शो 'लाफ्टर शेफ्स'च्या तिसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अली गोणी आणि जन्नत झुबैर यांच्या जोडीने यंदाच्या सिझनमध्ये बाजी मारली आहे. हे दोघंही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोघं टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. सोशल मीडियावरही या दोघांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अली गोणीने 2012 मध्ये 'एमटीव्ही […]
Archives for July 2026
Saurav Das : सौरव दासवर लाखो पोरी फिदा, बनला नॅशनल क्रश; सोशल मीडियावर प्रपोजचं तुफान; पाहा काय घडतंय?
CJP Saurav Das : सध्या देशभरात सीजेपीचा बोलबाला आहे. सीजेपीने दिल्लीत मोठे आंदोलन उभारल्याने धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला पायउतार व्हावे लागले आहे. सीजेपीचे आंदोलन उभे राहिले तेव्हा अनेक तरुण चेहऱ्यांनी या आंदोलनाचा रथ मोठ्या नेटान ओढला. यामध्ये सौरव दास यांचे नाव प्रामुख्याने […]
मुंबईतल्या रियापेक्षाही व्हायरल झालेला जंतरमंतरवरचा मोहम्मद इरफान कोण? व्हिडिओ व्हायरल होताच…
सर, मी माझ्या झोपडीत सकाळी उठलो… फोन उघडला… सरकार हुकूमशाहीवर उतरल्याचं समजलं… अमानूषपणे पोरांना मारलं सर या सरकारने. ही लोकशाही नाहीये. ही हुकूमशाही आहे. लोकशाहीत संवादाची आवश्यकता असते. दोन्हीकडून संवाद झाला पाहिजे. पण सरकारने मुलांना बेदम मारलं. एखादं सरकार असतं तर नारळपाणी घेऊन गेली असती, पण या सरकारने दंडुक्याने काम चालवलं… सर ही लोकशाही नाही… […]
औषध निरीक्षक भरती कथित पेपरफुटी प्रकरण, रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट, मोठी अपडेट
MPSC च्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली असून, या कथित यू-टर्नमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. परंतु तक्रारदारावर दबाव आणला गेला असावा असा संशय या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला […]
58 वर्षे जुनं गाणं, जे ऐकताच 15 दिवस कोमात असलेला मुलाने उघडले डोळे, आजही गाणं सुपरहिट
प्रसिद्ध गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांनी एका मुलाखतीत सांगितलेला एक भावनिक प्रसंग आजही संगीताच्या सामर्थ्याचे उदाहरण म्हणून सांगितला जातो. त्यांचा मित्र अहमद यांचा मुलगा गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याला नीट बोलता किंवा ऐकता येत नव्हते आणि तो बराच वेळ शांत बसून राहत असे. मात्र, गायक मुकेश यांची गाणी ऐकली की तो आनंदाने झूमू लागायचा आणि त्याच्या […]
आता रस्त्यांवर धावणार ड्रायव्हरलेस ट्रक्स! ‘ऑरोरा’ कंपनीने लाँच केले सेकंड जनरेशन ऑटोनॉमस ट्रक्स
ड्रायव्हरलेस तंत्रज्ञानामध्ये ‘ऑरोरा’ कंपनीने एक मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीचा दावा आहे कि, या नव्या सेकंड-जनरेशन ट्रक्सचे हार्डवेअर इतके मजबूत आहे की ते कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय सुमारे 16 लाख किलोमीटरपर्यंत चालू शकतात. अनेक आधुनिक सेन्सर्स आणि सुरक्षा फीचर्समुळे या ऑटोमॅटिक ट्रक्सची जगभर चर्चा सुरू आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध सेल्फ-ड्रायव्हिंग व्हेईकल टेक्नॉलॉजी कंपनी अरोरा इनोव्हेशनने आपले 2 […]