• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

विमानात शिरताना एअर होस्टेस बारकाईने काय पाहतात? हसऱ्या स्वागतामागचं खरं कारण जाणून बसेल धक्का

July 27, 2026 by admin Leave a Comment

विमानात प्रवेश करताच एअर होस्टेस तुमचं हसतमुखाने स्वागत करतात. मात्र, हे स्वागत केवळ औपचारिकता किंवा उत्तम सेवेसाठी नसतं. त्या काही सेकंदांत केबिन क्रू प्रत्येक प्रवाशाचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करत असतो. यामागचा उद्देश एकच—संपूर्ण उड्डाण सुरक्षित ठेवणं. ( All Photos : Getty Images) विमानात चढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं निरीक्षण केबिन क्रू सुरक्षेच्या दृष्टीने करतो. वरिष्ठ फ्लाइट अटेंडंट […]

Filed Under: india

…अन् डोळ्यातून अश्रू आले; एकनाथ शिंदेंनी सांगितला कारगिल विजयभूमीच्या भेटीचा अनुभव

July 27, 2026 by admin Leave a Comment

कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक व वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारगिल विजयभूमीच्या भेटीचा अनुभव सांगितले. कारगिल युद्ध स्मारकाजवळ संग्रहित केलेल्या शहीद सैनिकांची पत्रे वाचल्यानंतर डोळ्यातून अश्रू आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘कारगिल विजय दिवसनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वीर सैनिक, […]

Filed Under: Latest News

MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा

July 27, 2026 by admin Leave a Comment

MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी याप्रकरणी MPSC आयोगाकडे जाणार असल्याचे स्पष्ट केले. रोहित पवार म्हणाले की, अनेकांना प्रश्न पडला असेल की या प्रकरणी तुकाराम […]

Filed Under: india

वैभव सूर्यवंशीसह विराट-रोहितने सात दिवसात सचिन तेंडुलकरचे 7 विक्रम मोडले, जाणून घ्या कोणते

July 27, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरचा उल्लेख केला जातो. आजवर त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले असून एक मैलाचा दगड गाठला आहे. मात्र मागच्या एक आठवड्यात भारताच्या तीन फलंदाजांनी सचिनचे सात विक्रम मोडीत काढले आहे. वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे. (PHOTO CREDIT- PTI) वैभव सूर्यवंशीने 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट […]

Filed Under: Latest News

खिशाला बसणार नाही कात्री! बाजारात आली सौरऊर्जेवर चालणारी कार, रोज देणार 50 किमी ‘फ्री रेंज’

July 27, 2026 by admin Leave a Comment

पर्यावरणपूरक आणि स्वस्त प्रवासाचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी ‘Solarky SunV’ कार उत्तम पर्याय म्हणून समोर आली आहे. थेट सूर्यप्रकाशाने चार्ज होणाऱ्या इन-बिल्ट पॅनेल्समुळे ही इलेक्ट्रिक कार युजर्सना रोज 50 किमीची अतिरिक्त रेंज मोफत प्रदान करते, ज्यामुळे ग्राहकांचा प्रवासाचा रोजचा खर्च पूर्णपणे वाचू शकतो. इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) युगात, आता सौर उर्जा म्हणजेच सूर्याच्या सूर्यावर चालणाऱ्या मोटारीही बाजारात उतरत […]

Filed Under: india

Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

July 27, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात केंद्राच्या राजकारणात प्रवेश केल्यास एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. भरत गोगावले म्हणाले की, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आपण देवाकडेही साकडं घातलं आहे. शिंदे यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचं […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Page 125
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in