• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विमानात शिरताना एअर होस्टेस बारकाईने काय पाहतात? हसऱ्या स्वागतामागचं खरं कारण जाणून बसेल धक्का

July 27, 2026 by admin Leave a Comment


विमानात प्रवेश करताच एअर होस्टेस तुमचं हसतमुखाने स्वागत करतात. मात्र, हे स्वागत केवळ औपचारिकता किंवा उत्तम सेवेसाठी नसतं. त्या काही सेकंदांत केबिन क्रू प्रत्येक प्रवाशाचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करत असतो. यामागचा उद्देश एकच—संपूर्ण उड्डाण सुरक्षित ठेवणं. ( All Photos : Getty Images)

विमानात चढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं निरीक्षण केबिन क्रू सुरक्षेच्या दृष्टीने करतो. वरिष्ठ फ्लाइट अटेंडंट आणि A Fly Guy Travels चे संस्थापक जे रॉबर्ट यांच्या मते प्रवासी मद्यधुंद अवस्थेत आहे का गंभीर आजारी दिसतोय का किंवा त्याच्याकडे उड्डाणादरम्यान धोका निर्माण करू शकणारं काही सामान आहे का याची पडताळणी याच वेळी केली जाते. म्हणूनच एअर होस्टेस फक्त तुमचं स्वागत करत नाहीत तर तुमची चाल बोलण्याची पद्धत आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचंही निरीक्षण करतात.

विमानात चढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं निरीक्षण केबिन क्रू सुरक्षेच्या दृष्टीने करतो. वरिष्ठ फ्लाइट अटेंडंट आणि A Fly Guy Travels चे संस्थापक जे रॉबर्ट यांच्या मते, प्रवासी मद्यधुंद अवस्थेत आहे का, गंभीर आजारी दिसतोय का किंवा त्याच्याकडे उड्डाणादरम्यान धोका निर्माण करू शकणारं काही सामान आहे का, याची पडताळणी याच वेळी केली जाते. म्हणूनच एअर होस्टेस फक्त तुमचं स्वागत करत नाहीत, तर तुमची चाल, बोलण्याची पद्धत आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचंही निरीक्षण करतात.

कोणत्या गोष्टींकडे दिलं जातं विशेष लक्ष?-  बोर्डिंगदरम्यान केबिन क्रू काही महत्त्वाच्या बाबी तपासतो. प्रवासी सहज आणि सामान्यपणे चालत आहे का? त्याचा आवाज स्पष्ट आहे की अडखळतोय?  शरीरातून मद्याचा  वास येतोय का?  अनावश्यक घाम येतोय  का? प्रवासी व्यक्ती गोंधळलेली अशक्त किंवा गंभीर आजारी वाटत आहे का?  त्याच्या हँड बॅगेजमध्ये संशयास्पद किंवा प्रतिबंधित वस्तू आहेत का?  एखाद्या प्रवाशाबाबत संशय आल्यास केबिन क्रू तात्काळ इतर सदस्यांना सतर्क करतो जेणेकरून आवश्यक ती कारवाई वेळेत करता येऊ शकेल.

कोणत्या गोष्टींकडे दिलं जातं विशेष लक्ष?- बोर्डिंगदरम्यान केबिन क्रू काही महत्त्वाच्या बाबी तपासतो. प्रवासी सहज आणि सामान्यपणे चालत आहे का? त्याचा आवाज स्पष्ट आहे की अडखळतोय? शरीरातून मद्याचा वास येतोय का? अनावश्यक घाम येतोय का? प्रवासी व्यक्ती गोंधळलेली, अशक्त किंवा गंभीर आजारी वाटत आहे का? त्याच्या हँड बॅगेजमध्ये संशयास्पद किंवा प्रतिबंधित वस्तू आहेत का? एखाद्या प्रवाशाबाबत संशय आल्यास केबिन क्रू तात्काळ इतर सदस्यांना सतर्क करतो, जेणेकरून आवश्यक ती कारवाई वेळेत करता येऊ शकेल.

विमान वाहतूक तज्ज्ञांच्या मते मद्यधुंद किंवा अस्वस्थ प्रवाशामुळे उड्डाणादरम्यान गोंधळ निर्माण झाल्यास विमानाला नियोजित मार्ग बदलून दुसऱ्या विमानतळावर उतरावं लागू शकतं. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो आणि विमान कंपनीलाही मोठा आर्थिक फटका बसतो. म्हणूनच संभाव्य अडचणी विमान उड्डाण करण्यापूर्वीच ओळखण्यावर विमान कंपन्यांचा भर असतो.

विमान वाहतूक तज्ज्ञांच्या मते, मद्यधुंद किंवा अस्वस्थ प्रवाशामुळे उड्डाणादरम्यान गोंधळ निर्माण झाल्यास विमानाला नियोजित मार्ग बदलून दुसऱ्या विमानतळावर उतरावं लागू शकतं. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो आणि विमान कंपनीलाही मोठा आर्थिक फटका बसतो. म्हणूनच संभाव्य अडचणी विमान उड्डाण करण्यापूर्वीच ओळखण्यावर विमान कंपन्यांचा भर असतो.

तसेच आजच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आपल्या केबिन क्रूला मानवी तस्करी (Human Trafficking) ओळखण्याचं विशेष प्रशिक्षण देतात. एखादा प्रवासी दबावाखाली असल्याचं किंवा त्याचं वर्तन संशयास्पद वाटल्यास कोणताही गोंधळ न घालता संबंधित अधिकाऱ्यांना गुप्तपणे माहिती दिली जाऊ शकते.

तसेच, आजच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आपल्या केबिन क्रूला मानवी तस्करी (Human Trafficking) ओळखण्याचं विशेष प्रशिक्षण देतात. एखादा प्रवासी दबावाखाली असल्याचं किंवा त्याचं वर्तन संशयास्पद वाटल्यास, कोणताही गोंधळ न घालता संबंधित अधिकाऱ्यांना गुप्तपणे माहिती दिली जाऊ शकते.

केबिन क्रू केवळ संभाव्य धोका पहात नाही तर आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकणाऱ्या प्रवाशांचीही क्रू कडून नोंद ठेवली जाते. डॉक्टर नर्स पोलीस अग्निशमन दलाचे कर्मचारी लष्करी अधिकारी किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रवासी यांना गरज पडल्यास मदतीसाठी पुढे बोलावता येऊ शकतं. याच कारणामुळे Exit Row मध्ये बसणाऱ्या प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत दरवाजा उघडून इतरांना मदत करण्याची तयारी आणि क्षमता आहे का याबाबत विशेष विचारणा केली जाते.

केबिन क्रू केवळ संभाव्य धोका पहात नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकणाऱ्या प्रवाशांचीही क्रू कडून नोंद ठेवली जाते. डॉक्टर, नर्स, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, लष्करी अधिकारी किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रवासी यांना गरज पडल्यास मदतीसाठी पुढे बोलावता येऊ शकतं. याच कारणामुळे Exit Row मध्ये बसणाऱ्या प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत दरवाजा उघडून इतरांना मदत करण्याची तयारी आणि क्षमता आहे का, याबाबत विशेष विचारणा केली जाते.

एअर होस्टेसचं स्मितहास्य हे केवळ आदरातिथ्याचं प्रतीक नसतं. त्या काही क्षणांत त्या प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा आरोग्य आणि वर्तन यांचं प्राथमिक मूल्यमापन करत असतात. म्हणजेच विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे पुढच्या वेळी एखादी एअर होस्टेस हसून तुमचं स्वागत करताना दिसली तर ते फक्त वेलकम नसून तुमच्या आणि इतर सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे टाकलेली पहिली जागरूक नजर असते हे समजून जा.

एअर होस्टेसचं स्मितहास्य हे केवळ आदरातिथ्याचं प्रतीक नसतं. त्या काही क्षणांत त्या प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा, आरोग्य आणि वर्तन यांचं प्राथमिक मूल्यमापन करत असतात. म्हणजेच विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे पुढच्या वेळी एखादी एअर होस्टेस हसून तुमचं स्वागत करताना दिसली, तर ते फक्त “वेलकम” नसून तुमच्या आणि इतर सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे टाकलेली पहिली जागरूक नजर असते, हे समजून जा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in