इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीदरम्यान, किया कंपनीने आता हाइब्रिड तंत्रज्ञानावर भर दिला आहे. सोरेंटो हाइब्रिडच्या यशस्वी लाँचिंगनंतर, कंपनी आपल्या लोकप्रिय सेल्टोस (Seltos), कारेन्स (Carens) आणि सोनेट (Sonet) या मॉडेल्सचे हाइब्रिड व्हर्जनही भारतात सादर करणार आहे. यामुळे ग्राहकांना उत्तम इंधन कार्यक्षमता असणाऱ्या कार्सचे पर्याय उपलब्ध होतील. किआ भारतातील हायब्रीड कारच्या जगात मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. […]
Archives for July 2026
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच…
पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शहरातील रस्त्यांना बसू लागला आहे. पुणे स्टेशन परिसरातील चौकात रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याचा वरचा थर पूर्णपणे निघून गेला आहे. अनेक ठिकाणी मोठे आणि खोल खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांना वाहन […]
कॉकरोच जनता पार्टीची थेट धमकी, सरकारची उडाली झोप, एका पोस्टने पळता भुई कमी..
कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी आक्रमक भूमिका घेताना दिसले. एक एक करून देशभरातील सर्व शहरांपर्यंत आंदोलन पोहोचले. विद्यार्थी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू असताना याच मुद्द्यात राहुल गांधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलनासाठी बसले. त्यानंतर वातावरण अधिकच चिघळताना दिसले. 20 जुलै रोजी […]
मला गंभीर आजार.., वाढदिवशीच रुग्णालयात पोहोचलेली अभिनेत्री; आरोग्याविषयी केला मोठा खुलासा
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री जास्मीन भसीन गेल्या दीड महिन्यापासून आरोग्याशी संबंधित विविध समस्यांचा सामना करत आहे. गेल्या महिन्यात ती तिच्या वाढदिवशीच दुबईतल्या रुग्णालयात दाखल होती. जास्मीनचा रुग्णालयातील एक फोटो तिचा बॉयफ्रेंड अली गोणीने सोशल मीडियावर शेअर केला होता. यादरम्यान आता जास्मीनने तिच्या आरोग्याविषयी मोठा खुलासा केला आहे. डॉक्टरांनी तिला एका गंभीर आजाराची शंका व्यक्त केली […]
Sanju Samson: “मला काही सांगायची गरज नाही की मी कसं खेळावं?” संजू सॅमसनला राग अनावर, अचानक असं का म्हणाला?
भारताचा वरिष्ठ यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने खुलासा केला आहे की, टी-20 विश्वचषकापूर्वी “मी पूर्णपणे स्वतःच्या अटींवर क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. मी स्पर्धेच्या शर्यतीत सामील होणार नाही आणि आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवत राहील.” संजू सॅमसनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. त्याने लहान वयातच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, पण संधींसाठी त्याला बराच काळ वाट पाहावी लागली. […]
ऑफिसला जाणाऱ्यांसाठी बेस्ट आहेत ‘या’ 350cc बाईक्स; दमदार इंजिनसह मिळणार जबरदस्त मायलेज
ऑफिसला येण्या-जाण्यासाठी आता 350cc बाईक्स हा उत्तम पर्याय ठरत आहेत. रॉयल एनफिल्ड मेटियर 350 आणि इतर कंपन्यांच्या बाईक्समध्ये दमदार इंजिनसोबतच उत्तम राईडिंग कम्फर्ट मिळतो. ट्रॅफिकमध्ये सहज चालवता येणाऱ्या आणि खिशाला परवडणारे मायलेज देणाऱ्या या बाईक्स नोकरदार वर्गाची पहिली पसंती बनत आहेत. तुम्ही दररोज बाईकने ऑफिसला जात असाल आणि तुम्हाला दमदार परफॉर्मन्ससह चांगले मायलेज देणारी मोटारसायकल […]