सध्या देशभरात पेपर लीकच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. दोनच दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीच्या जतंर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं. संसदेवर देखील मोर्चा काढाण्यात आला होता. त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. दरम्यान धर्मेंद्र प्रधान […]
Archives for July 2026
पेपरफुटीच्या आरोपाची MPSC कडून दखल, आयोगाचा मोठा निर्णय; पोलिसांची एन्ट्री होणार
संपूर्ण देशात सध्या पेपरफुटीची प्रकरणे चर्चेत आहे. आता एमपीएससीचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पेपर सेट करणाऱ्याने हा पेपर फोडला असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तसेच या पेपरची 12 लाखांत विक्री झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. एका नायब तहसीलदाराच्या मुलांना परीक्षेनंतर सारखेच गुण मिळाल्याचे समोर आले आहेस […]
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, ‘त्या’ पोस्टची तुफान चर्चा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उद्धव […]
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय…
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभर उभारलेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत आली आहे. आंदोलन संपुष्टात आल्यानंतरही विविध राज्यांमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई आणि अटकसत्र सुरू असल्याचा आरोप करत CJPने केंद्र सरकारला इशारा दिला आहे. CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला की, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना […]
या म्हातारीला काय झालं… फोटो शेअर करत नीना गुप्ता असं का म्हणाली?
बॉलिवूड अभिनेत्री या कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी सिनेमामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री या नेहमीच ग्लॅमरस अंदाजात दिसतात. कधीच त्या विनामेकअप दिसत नाहीत. एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री आजही वयाच्या 67व्या वर्षी चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये तिने ‘लोक म्हणतील या म्हातारीला […]
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ जाहीर केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून, योजना पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण माहिती महाआयटी (MahaIT) पोर्टलवर अपलोड केली आहे. तसेच […]