नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होते. येथे जमलेल्या लाखो विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनात राजकीय नेते आणि कलाकार देखील सहभागी झाले होते. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजिनामा दिला. ते पाहून विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. आता राज्यातील बड्या नेत्याचे कॉकरोच […]
Archives for July 2026
आंदोलन संपलं… पण CJP वर कोणतं संकट? पडद्यामागे पोलिस काय करतायेत? मोठी अपडेट समोर
कॉकरोच जनता पार्टीचे नवी दिल्लीत आंदोलन यशस्वी झाले आहे, धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अशातच आज कॉकरोच जनता पार्टीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास, वकील आणि प्रवक्त्या रत्ना सिंह यांच्यासह ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना रत्ना सिंह यांनी मोठं […]
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्…194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे गुजरातमधील राजकोट येथील हिरासर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या सामान ठेवण्याच्या विभागातून धूर दिसू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. सुदैवाने विमानातील सर्व 194 प्रवासी सुरक्षित असून कोणतीही दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे IGO1452 हे एअरबस A321 विमान दुबईहून मुंबईकडे येत होते. प्रवासादरम्यान […]
CJP Protest : आता जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन, सीजेपीची तडकाफडकी मोठी घोषणा; देशात खळबळ!
जंतर मंतरवर आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल, असे सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. या घोषणेमुळे आता सत्ताधारी कात्रीत सापडले आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा. Source […]
सीजेपीच्या आंदोलनात कबिल सिब्बल यांची उडी, केली सर्वात मोठी घोषणा; आता देशभरात…
सीजेपीचे आंदोलन आता संपलेले आहे. सीजेपीने आंदोलन संपवले तर आम्ही कोणत्याही आंदोलकावर कारवाई करणार नाही, असे आश्वासन केंद्र सरकारने सीजेपीला दिले आहे. परंतु वेगवेगळ्या राज्यांत आंदोलकांवर कारवाई केली जात आहे, असा आरोप सीजेपीने केलाय. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. […]
Dream Girl, शिवाली परबच्या पिवळ्या साडीमधील फोटोंवर कमेंट्सचा पाऊस, साडीची प्रचंड चर्चा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब तिच्या सहज अभिनयासोबतच स्टायलिश फॅशन सेन्समुळेही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली शिवाली तिच्या कामासह फोटोशूट, प्रवास आणि दैनंदिन आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो. नुकतेच शिवालीने पारंपरिक लूकमधील काही आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर […]