• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dream Girl, शिवाली परबच्या पिवळ्या साडीमधील फोटोंवर कमेंट्सचा पाऊस, साडीची प्रचंड चर्चा

July 27, 2026 by admin Leave a Comment


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब तिच्या सहज अभिनयासोबतच स्टायलिश फॅशन सेन्समुळेही कायम चर्चेत असते.

सोशल मीडियावर सक्रिय असलेली शिवाली तिच्या कामासह फोटोशूट प्रवास आणि दैनंदिन आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो.

सोशल मीडियावर सक्रिय असलेली शिवाली तिच्या कामासह फोटोशूट, प्रवास आणि दैनंदिन आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो.

नुकतेच शिवालीने पारंपरिक लूकमधील काही आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली असून तिचा साधा मोहक आणि एलिगंट लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

नुकतेच शिवालीने पारंपरिक लूकमधील काही आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली असून तिचा साधा, मोहक आणि एलिगंट लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

पिवळ्या रंगामुळे तिचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसत असून चेहऱ्यावरील नैसर्गिक हास्याने या लूकमध्ये आणखी भर पडली आहे. या फोटोशूटमधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे तिचा कॉलर नेक डिझाइनचा ट्रेंडी ब्लाऊज.

पिवळ्या रंगामुळे तिचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसत असून चेहऱ्यावरील नैसर्गिक हास्याने या लूकमध्ये आणखी भर पडली आहे. या फोटोशूटमधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे तिचा कॉलर नेक डिझाइनचा ट्रेंडी ब्लाऊज.

पारंपरिक साडीला आधुनिक फॅशनची जोड देणारा हा ब्लाऊज सध्या महिलांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. शिवालीचा हा लूक पाहून अनेकांनी तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक केले असून सोशल मीडियावर हा स्टाइलिश लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.

पारंपरिक साडीला आधुनिक फॅशनची जोड देणारा हा ब्लाऊज सध्या महिलांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. शिवालीचा हा लूक पाहून अनेकांनी तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक केले असून सोशल मीडियावर हा स्टाइलिश लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in