• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! भाजप कार्यालयावर बॉम्बने हल्ला, थेट…, मोठी खळबळ

July 27, 2026 by admin Leave a Comment


सध्या देशभरात पेपर लीकच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. दोनच दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीच्या जतंर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं. संसदेवर देखील मोर्चा काढाण्यात आला होता. त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानं आता वातारण थोडं शांत झालं आहे, परंतु आता पंजाबमधून मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात भाजपच्या जिल्हा कार्यालयावर मोठा हल्ला झाला आहे. भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे.

पंजाबच्या संगरूरमध्ये भाजपच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र कार्यालयाचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी बियर बॉटचा वापर करून पेट्रोल बॉम्ब बनवला आणि तो भाजप कार्यालयावर फेकला. ही घटना रविवारी पहाटे तीन वाजता घडल्याची माहिती समोर येत आहे. हा पेट्रोल बॉम्ब भिंतवर धडकून फुटला, त्यानंतर भाजप कार्यालयाला आग लागली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in