अभिनेत्री, मॉडेल आणि टीव्ही प्रेझेंटर कुब्रा सैत आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि वेगळ्या भूमिकांमुळे ओळख निर्माण करणाऱ्या कुब्राचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास खडतर संघर्षातून घडला आहे. आज बॉलिवूड आणि ओटीटीवर स्वतःची वेगळी छाप पाडणाऱ्या कुब्राने सुरुवातीला कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली होती. कुब्रा सैतने अवघ्या 13 व्या वर्षी शो होस्टिंग करण्यास सुरुवात […]
Archives for July 2026
IND vs ZIM: 3 मॅचमध्ये फक्त 11 धावा, झिम्बाब्वेविरुद्ध खराब कामगिरीमुळे खचून गेला अभिषेक शर्मा; पण सूर्या दादाने जे केलं त्याचं सर्वत्र कौतुक
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली. भारतीय संघाने जोरदार कमबॅक केला आहे. भारतीय संघाने या मालिकेतील तिन्ही सामने जिंकले. यापूर्वीच्या दोन मालिका गमावल्यानंचर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या मालिकेत वैभव सूर्यवंशीवर विशेष लक्ष होते. तर त्याने या मालिकेत तशी कामगिरीही केली. आता या मालिकेत अभिषेक शर्माला हवी […]
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच
नीट पेपरफुटी प्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनानंतर देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याची चर्चा आहे. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीनंतर अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आले होते. या […]
सुरक्षेचा 5-स्टार विश्वास ! कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज देतात ‘या’ गाड्या
कमी बजेटमध्ये देशातील सर्वात सुरक्षित कार खरेदी करायची असल्यास टाटा अल्ट्रॉझ आणि व्होक्सवॅगन व्हर्टस उत्तम पर्याय आहेत. दमदार इंजिन, मजबूत बिल्ड क्वालिटी आणि शानदार मायलेजचे कॉम्बिनेशन या गाड्यांमध्ये पाहायला मिळते. सुरक्षेचे कडक निकष पार पाडणाऱ्या या कार्स मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पहिली पसंती ठरत आहेत. तुम्हाला कमी बजेटमध्ये सुरक्षित कार खरेदी करायची असेल तर या 5 भारतीय […]
स्वप्नात सारखं येतंय नवीन घर, काय होतो याचा अर्थ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रानुसार काही मनोरंजक गोष्टी
अनेकांनी रात्री झोपेत स्वप्न पडत नाहीत, पण काहींना कायम स्वप्न पडत असतात. पण अनेक स्वप्न अशी देखील असतात जी उठल्यानंतर आपल्याला आठवत देखील नाहीत. पण काही स्वप्न आनंद देणारी असतात. कधीकधी आपण अशा गोष्टींची स्वप्ने पाहतो ज्यांचा आपण दिवसा विचारही करत नाही. स्वप्नशास्त्र, म्हणजेच स्वप्नांचे शास्त्र, काही विशिष्ट स्वप्नांना आपल्या जीवनातील विशेष चिन्हे आणि बदलांशी […]
नितीन गडकरींचा मोठा विजय, E 20 इंधनाबाबत पोस्ट कराल तर…कोर्टाने ती परवानगी दिली!
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता ई-20 इंधनाविरोधात सोशल मीडियावर आंदोलन उभे केले जात आहे. एकीकडे हे आंदोलन फोफावत असताना दुसरीकडे केंद्रीय रस्ते व विकासमंत्री नितीन गडकरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला […]