एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. यापूर्वी परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात आला होता. या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, आता या प्रकरणातील तक्रारच खोटी असल्याची […]
Archives for July 2026
Rohit Pawar : मेल करुन तो मुलगा आता म्हणतो MPSC चा पेपर फुटलाच नाही, मग आता रोहित पवारांची भूमिका काय?
एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या भरतीचा पेपर फुटल्याच्या बातमी सकाळी समोर आली. पण आता एमपीएसीकडून हा पेपर फुटलाच नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तृषार पाटीलने MPSC ला मेल पाठवून ही तक्रार खोटी असल्याचं सांगितलं. आज सकाळी रोहित पवार यांनी या संबंधी पत्रकार परिषद घेऊन पेपर फुटल्याचे खळबळजनक दावे केले होते. हे पेपर फुटीचं प्रकरण खोट असल्याच […]
MPSC चा पेपर 12 लाखांत फोडला? रोहित पवारांच्या आरोपांना कौटिल्य अकॅडमीच्या संचालकाचं एका वाक्यात उत्तर
एमपीएससीचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. पेपर सेट करणाऱ्याने हा पेपर फोडल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. 12 लाखांत पेपरची विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका नायब तहसीलदाराच्या मुलांना परीक्षेनंतर सारखेच गुण मिळाले आहेत. त्यामुळे पेपरसाठी अॅडव्हान्सही दिल्याचा दावा करण्यात येत आहे. औषध निरीक्षक पदाचा हा पेपर कौटिरल्य […]
रुग्णालयातून डिस्चार्ज, पण घरी जाणार नाहीत सोनम वांगचुक, मोठा निर्णय, सर्वात अगोदर..
दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन झाले. कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. एक मोठे आंदोलन उभे राहिले. आंदोलक आक्रमक होताना दिसले. पोलिसांना दिल्लीत लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनाही मारहाण झाली. मुंबई, पटनासह अन्य मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अखेर सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. […]
CJP आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज, प्रसिद्ध कॉमेडिनयची बायको जखमी, तीव्र वेदनेनंतर मोडल्या बरगड्या
CJP Protest : जवळपास महिन्याभरापासून दिल्ली येथील जंतरमंतर येथे विद्यार्थी आंदोलनासाठी बसलेले. त्यानंतर 20 जुलै रोजी जंतरमंतर ते संसदेपर्यंत मोर्चा पुकारण्यात आला. NEET पेपरफुटीचं प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी CJP आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, पाण्याचे फवारे देखील मारण्यात आले. एवढंच नाही तर, आंदोलकांना पांगवण्यासाठी गॅस टीअरचा […]
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. ब्रेंट क्रूडच्या दरात सुमारे 5 टक्क्यांची घट झाली असून, त्याची किंमत घसरून 91.89 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव काही प्रमाणात कमी झाल्याने आणि दोन्ही देशांमधील लष्करी कारवाया तात्पुरत्या थांबल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. याचाच परिणाम म्हणून […]