• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

खासदार संजय जाधव यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ, उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट..

July 27, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेबद्दल लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. त्यानंतर ठाकरे गटाने पक्षातील सर्व खासदारांना बैठकीसाठी व्हिप जारी केले. या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारली. कारणे दाखवा नोटीस पक्षाने यांना पाठवली. यानंतर 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या खासदारांपैकी एक परभणी […]

Filed Under: india

एमपीएससीचा पेपर किती लाखाला फुटला? आकडा आला समोर; रोहित पवार यांचा खळबळजनक दावा काय?

July 27, 2026 by admin Leave a Comment

एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पेपर सेट करणाऱ्यालाच सेट करण्यात आल्याने हा पेपर फुटल्याचा दावा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच एका नायब तहसीलदाराच्या दोन्ही मुलांना जवळपास सारखेच मार्क कसे मिळतात? असा सवालही त्यांनी केला आहे. या शिवाय औषध निरीक्षक भरतीचा पेपर किती […]

Filed Under: Latest News

40 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट बघताना आजही प्रेक्षकांना फुटतो घाम, इतका हॉरर की बघताना ओरडतात लोक

July 27, 2026 by admin Leave a Comment

1980 च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत हॉरर चित्रपटांचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळातील भयपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असायची. घनदाट धुके, अंधार, भयावह पार्श्वसंगीत आणि थरारक सीनमुळे अनेकांना रात्री एकट्याने चित्रपट पाहायलाही भीती वाटायची. या काळात रामसे बंधूंनी हॉरर चित्रपटांना वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘तहखाना’ हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला […]

Filed Under: india

10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्… परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये नेमकं काय काय?

July 27, 2026 by admin Leave a Comment

परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक आज, 27 जुलै रोजी लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे विधेयक सभागृहात मांडणार आहेत. या विधेयकामुळे परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि विश्वास निर्माण करण्याचा सरकारचा उद्देश आहे. या विधेयकानुसार पेपरफुटी किंवा संघटित परीक्षा […]

Filed Under: Latest News

Imtiaz Jaleel : खरंतर दीपके कुटुंबाने शिवसेनेच्या या बड्या नेत्याला घरातच घ्यायला नको होतं, इम्तियाज जलील यांचं स्पष्ट मत

July 27, 2026 by admin Leave a Comment

माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरुन इम्तियाज जलील यांनी दोन्ही नेत्यांना टार्गेट केलं. “धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागणं हा या आंदोलनाचा निकाल स्वागर्ताह आहे. युवकांनी हुकूमशाही सरकारला संदेश दिला आहे. बस्स, भरपूर झालं आता हा संदेश त्यात […]

Filed Under: india

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट, पेपरच फुटला नाही, तक्रार खोटी? काय होता डाव?

July 27, 2026 by admin Leave a Comment

एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच फुटला असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पेपर फुटीवर भाष्य करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. औषध निरीक्षक पदाचा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 129
  • Page 130
  • Page 131
  • Page 132
  • Page 133
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in