• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP वादात; भाजप नेत्याकडून ‘तो’ व्हिडिओ पोस्ट, VIDEO

July 27, 2026 by admin Leave a Comment

भाजप खासदार धर्मेंद्र प्रधान यांना कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासमोर झुकावं लागलं. महिनाभराच्या आंदोलनानंतर प्रधान हे केंद्रीय शिक्षणमंत्रिपदावरून पायउतार झाले. 12 वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील पहिल्या नेत्याने मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनाचं लोण संपूर्ण देशभर पसरलं होतं. त्यामुळे सरकारने आंदोलक तरुणांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या […]

Filed Under: india

दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत दीपकेच्या भेटीगाठी सुरुच

July 27, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेतली आहे. आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन केले होते. या आंदोलनात तत्कालीन केंद्रीय […]

Filed Under: Latest News

Video : ‘गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही…’, CJP च्या आंदोलनानंतर हेमंत ढोमेची चर्चेत

July 27, 2026 by admin Leave a Comment

Video : ‘एक गांधी मारला तरी हजारो गांधी जन्म घेतात…’, असं म्हणत अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने अहिंसेच्या मार्गाने लढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कविता सादर केली आहे. सांगायचं झालं तर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने आंदोलन पुकारलं होतं. दिल्लीत सुरु झालेल्या या आंदोलनाला देशव्यापी स्वरुप प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावाच लागला. […]

Filed Under: entertainment

Gen Z चा दुसरा प्रचंड विजय, राहुल गांधींनी आरोप करताच ‘तो’ पोलीस अधिकारी निलंबित; पुन्हा ताकद दिसली

July 27, 2026 by admin Leave a Comment

बिहार बंद दरम्यान 25 जुलै 2026 रोजी सिवानमध्ये झालेल्या हिंसाचार आणि एके-47 गोळीबाराच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक पुरण कुमार झा यांच्या निर्देशानुसार, गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबल अभिषेक कुमार पटेल यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. काही पोलीस अधिकारी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत असल्याचीही चर्चा आहे. […]

Filed Under: india

Rahul Gandhi | AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार खोटं आहे; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. बिहारमधील आंदोलनकर्त्यांवर अत्याचार झाल्याचा आरोप करत त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राहुल गांधी यांनी दावा केला की, बिहारमध्ये आंदोलनकर्त्यांवर एके-47 सारख्या शस्त्रांमधून गोळीबार करण्यात आला. तसेच शेकडो आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल […]

Filed Under: india

धमक्या, मॉर्फ केलेले फोटो अन्..; मुंबई पोलिसांची व्हॅन थांबवणाऱ्या तरुणीने अखेर उचललं मोठं पाऊल

July 27, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील दादर इथं विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान थेट पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहणारी 27 वर्षांची मॉडेल रिया यादव अहिर क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलीस व्हॅनमधून नेत असताना रिया थेट गाडीसमोर उभी राहिली. तिने एकटीने ती व्हॅनला पुढे जाण्यापासून थांबवलं होतं. एकीकडे रियाच्या धाडसाचं कौतुक होत असताना दुसरीकडे तिला ऑनलाइन धमक्या, ट्रोलिंग आणि छळाचाही […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 131
  • Page 132
  • Page 133
  • Page 134
  • Page 135
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in