• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…

August 26, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही कायमच चर्चेत राहिली आहे. या योजनेचा जुलै आणि ऑगस्टचा हफ्ता महिलांना मिळाला नव्हता. पण आता रक्षाबंधनच्या आधी महिलांना आनंदाची बातमी मिळाली आहे. महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

सामाजिक न्याय विभागाचा 344 कोटीचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनच्या आधी महिलांना त्यांच्या जुलै महिन्याचा हफ्ता मिळाला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 92 लाखांनी घटली आहे. ही योजना सुरु केली तेव्हा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 47 लाख इतकी होती.

राज्य सरकारकडून ई केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली. ही ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्यानं 62 लाख महिलांची नावं वगळण्यात आली.

याशिवाय इतर कारणांमुळं देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. ई केवायसी पूर्ण केल्यानंतरच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 65 लाख इतकी आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in