• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47 ने गोळ्या झाडल्या, राहुल गांधींचा आरोप, खेडाही आक्रमक

July 27, 2026 by admin Leave a Comment

बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध एके-४७ (AK-47) चा वापर करण्यात आला; राहुल गांधींनी भाजप सरकारवर विद्यार्थ्यांबाबत ‘निर्घृण’ वागणूक दिल्याचा आरोप केला. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एके-47 मधून गोळीबार करण्यात आला, तर दिल्लीत आंदोलकांविरुद्ध पेलेट गन्सचा वापर करण्यात आला, असं त्यांनी म्हटलंय. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर […]

Filed Under: india

आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करू शकत नाहीत..सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी..

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात देशभर आंदोलन सुरू होते. कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन पुकारले. सुरूवातीला दिल्लीच्या जंतर मंतरवर मैदानावर आंदोलन होते. त्यानंतर या आंदोलनाची व्याप्ती इतकी जास्त वाढली की, देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जंतर मंतर सोडणार नसल्याचे […]

Filed Under: india

महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोठा गोंधळ

July 27, 2026 by admin Leave a Comment

लोकसभेत आज परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक सादर होण्याची अपेक्षा होती अजून ते सादर होऊ शकलेले नाही. मात्र, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. सुरुवातीला दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर गोंधळ कायम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला […]

Filed Under: Latest News

नीटसारखा पेपर फोडला नाही पण परीक्षेत थेट घुसखोरी, श्वेता तिवारी कॉकरोचना सांगते पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या ते नेमकं प्रकरण काय?

July 27, 2026 by admin Leave a Comment

दोन दिवसांपूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला. नीट पेपर फुटी प्रकरणात त्यांना हा राजीनामा द्यावा लागला. आता यानंतर हरजोत सिंह बैंस यांचं नाव चर्चेत आहे. पंजाबच्या आप सरकारमध्ये शिक्षण मंत्री असलेले हरजोत सिंह बैंस यांनी स्वत:च पाय उतार होण्याची तयारी दर्शवलेली. अभिनेत्री श्वेता तिवारीने हाच मुद्दा उपस्थित करताना कॉकरोच जनता पार्टीवर […]

Filed Under: india

Google कडून शिकली आणि यशाच्या शिखरावर पोहोचली, मिस टीन यूनिवर्स इंडिया प्रसुची पांडाची उल्लेखनीय कामगिरी

July 27, 2026 by admin Leave a Comment

Prasuci Panda Miss Teen Universe India 2026 : आज पाहायला गेलं तर, पूर्वी पेक्षा अधीक सुविधा आहे. पण या सुविधांचा फायदा सर्वांनाच मिळतो किंवा घेता येतो असं काहीही नाही. यश हे अनेकदा केवळ साधनसामग्रीमुळे नाही, तर जिद्द, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मिळतं. हिच जिद्द मनात ठेवत ओडिशात राहणाऱ्या प्रसुची पांडा यशाच्या शिखरावर पोहोचली […]

Filed Under: india

Rohit Pawar | पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले धक्कादायक दावे

July 27, 2026 by admin Leave a Comment

एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करत, प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला. तसेच, या आरोपांसंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचाही दावा त्यांनी केला. रोहित पवार म्हणाले की, देशात […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 132
  • Page 133
  • Page 134
  • Page 135
  • Page 136
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया
  • Vande Bharat Express : राज्यपाल प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, कारण काय? आरोपीबाबत धक्कादायक माहिती
  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in