• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

40 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट बघताना आजही प्रेक्षकांना फुटतो घाम, इतका हॉरर की बघताना ओरडतात लोक

July 27, 2026 by admin Leave a Comment


1980 च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत हॉरर चित्रपटांचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळातील भयपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असायची. घनदाट धुके, अंधार, भयावह पार्श्वसंगीत आणि थरारक सीनमुळे अनेकांना रात्री एकट्याने चित्रपट पाहायलाही भीती वाटायची.

या काळात रामसे बंधूंनी हॉरर चित्रपटांना वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘तहखाना’ हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला मोठे यश मिळाले. तुलसी रामसे आणि श्याम रामसे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.

या काळात रामसे बंधूंनी हॉरर चित्रपटांना वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘तहखाना’ हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला मोठे यश मिळाले. तुलसी रामसे आणि श्याम रामसे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.

एका मुलाखतीत प्रीती सप्रू यांनी सांगितले की हॉरर चित्रपटात काम करणे त्यांच्यासाठी एक वेगळाच आणि रोमांचक अनुभव होता. रात्री उशिरापर्यंत शूटिंग भीतीदायक मेकअप आणि सतत भीतीचे वातावरण असूनही संपूर्ण टीमने शूटिंगचा आनंद घेतला.

एका मुलाखतीत प्रीती सप्रू यांनी सांगितले की, हॉरर चित्रपटात काम करणे त्यांच्यासाठी एक वेगळाच आणि रोमांचक अनुभव होता. रात्री उशिरापर्यंत शूटिंग, भीतीदायक मेकअप आणि सतत भीतीचे वातावरण असूनही संपूर्ण टीमने शूटिंगचा आनंद घेतला.

‘तहखाना’ची कथा ठाकूर सुरजीत सिंह यांच्या कुटुंबाभोवती फिरते. चित्रपटात काळी जादू अलौकिक शक्ती आणि विभक्त झालेल्या दोन बहिणींची भावनिक कहाणी प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. चित्रपटातील भुताची भूमिका शमशुद्दीन यांनी साकारली असून आजही ती प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणते.

‘तहखाना’ची कथा ठाकूर सुरजीत सिंह यांच्या कुटुंबाभोवती फिरते. चित्रपटात काळी जादू, अलौकिक शक्ती आणि विभक्त झालेल्या दोन बहिणींची भावनिक कहाणी प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. चित्रपटातील भुताची भूमिका शमशुद्दीन यांनी साकारली असून, आजही ती प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणते.

अवघ्या 34 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘तहखाना’ने भारतात सुमारे 72 लाख रुपयांची कमाई केली तर जगभरात जवळपास 97 लाख रुपयांचा गल्ला जमवत त्या काळातील सर्वाधिक यशस्वी हॉरर चित्रपटांपैकी एक ठरला. आजही हा चित्रपट 80 च्या दशकातील क्लासिक भयपट म्हणून ओळखला जातो.

अवघ्या 34 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘तहखाना’ने भारतात सुमारे 72 लाख रुपयांची कमाई केली, तर जगभरात जवळपास 97 लाख रुपयांचा गल्ला जमवत त्या काळातील सर्वाधिक यशस्वी हॉरर चित्रपटांपैकी एक ठरला. आजही हा चित्रपट 80 च्या दशकातील क्लासिक भयपट म्हणून ओळखला जातो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in