ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मनोरंजनाचा भंडार आहे, कारण दर आठवड्याला नवनवीन चित्रपट किंवा वेब सीरिज त्यावर स्ट्रीम होत असतात. मात्र यापैकी काहीच चित्रपट किंवा वेब सीरिज ट्रेंडिंग यादीत अधिक काळापर्यंत टिकून राहतात. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेली अशीच एक क्राइम थ्रिलर वेब सीरिज सध्या जगभरात नॉन-इंग्लिश कॅटेगरीमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. या क्राइम थ्रिलरची खास गोष्ट म्हणजे […]
Archives for June 2026
पोलिसांकडून सिया गोयल हिची पोलखोल, आई वडिलांनीही थेट दिला झटका, तब्बल 12 तास..
पुण्यातील केतन अग्रवाल याची 400 फूट खोल दरीत ढकलून हत्या करण्यात आला. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी मिळून ही हत्या केली. यापूर्वीही सियाकडून अनेकदा केतन याला मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, प्रत्येक वेळी हे प्रयत्न फसत होते. अखेर 18 जून रोजी लोहगडावरून […]
Vat Purnima 2026: वटपौर्णिमा पूजा किती वाजता करावी? या दोन तासात चुकूनही करु नका
वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी अत्यंत भावपूर्ण आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या निरोगी, दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी मनोभावे वटवृक्षाची पूजा करतात. हा सण केवळ धार्मिक विधी नसून, वैवाहिक जीवनातील प्रेम, विश्वास, निष्ठा आणि एकमेकांवरील समर्पण यांचे सुंदर प्रतीक आहे. 29 जून रोजी वटपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार […]
Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये डेब्यू जरी मिळाला तरीही वैभवला खेळता येणार नाहीच; असं का?
सलग दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ आयर्लंडविरुद्धची मालिका गमावू शकतो या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारतीय संघात युवा खेळाडूंनी परिपूर्ण भरलेला आहे, सगळ्यांचा खेळ पाहिला तर ताबडतोब आहे. तरीही भारतीय संघाने ही मालिका गमावली हे ऐकून विश्वासच बसत नव्हता. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 34 धावांनी धक्कादायक […]
हार्दिक पंड्या दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात? महिकासोबतचा व्हिडिओ व्हायरल
सध्या भारतीय संघ आयर्लंड दोऱ्यावर आहेत. दोन सामन्यांची मालिका असणार आहे त्यातील पहिला सामना रंगला ज्यात आयर्लंडचा विजय झाला आज दुसरा सामना आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंड दोऱ्यावर जाणार आहे. आता आयर्लंडविरुद्धत आणि इंग्लंडविरुद्ध या दोन्ही संघासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा एकच चर्चा रंगली आणि ती म्हणजे हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीची. हार्दिकला दोन्ही दोऱ्यासाठी संघात […]
सियाच्या आई वडिलांनी पोलीस चौकशीत सगळे सांगितले, थेट चेतन आणि सियाच्या नात्यावरही..
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. होणारी पत्नी सिया गोयल हिने केतन अग्रवाल याला प्रियकर चेतन चाैधरी याच्या मदतीने गडावरून ढकलून दिले. केतनची हत्या करण्यापूर्वी त्यांनी गडाची रेकी केली होती. सुरूवातीला हा फक्त अपघात दाखवण्यात आला. मात्र, तपासात ज्याकाही गोष्टी पुढे आल्या, त्याने मोठी खळबळ उडाली. 18 जूनपुर्वीही सिया गोयल […]