पावसाचा हंगाम सुरू होत आहे. या हंगामात साप नेहमी घरांपर्यंत येऊन पोहोचतात. अनेकांच्या घरांभोवती झाडे-झुडुपे असतात, काही लोकांना हिरवळ आवडते आणि ते घरात बागकाम करतात. अशा ठिकाणीही साप भटकून लागतात. घरात सापांची एंट्री रोखण्यासाठी गार्डन क्षेत्र स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. घर देखील व्यवस्थित ठेवावे. तसेच तुमच्या फ्रिजमध्ये असलेली एक गोष्ट सापाटी कट्टर दुश्मन आहे. घर, […]
Archives for June 2026
टाटा मोटर्स आणि युको बँक आले एकत्र! गाड्यांच्या डीलर्सना मिळणार बंपर कर्ज, व्यवसाय करणे होणार सोपे
टाटा मोटर्सने आपल्या नेटवर्कमधील वाहन डीलर्सचा व्यवसाय अधिक सुलभ करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. युको बँकेसोबत झालेल्या नव्या करारामुळे टाटाच्या अधिकृत डीलर्सना गाड्यांचा साठा ठेवण्यासाठी बँकेकडून विशेष कर्जपुरवठा केला जाईल. वित्तीय सुलभतेमुळे मंदीच्या काळातही डीलर्सना आपला गाड्यांचा व्यवसाय विनाअडथळा आणि सक्षमपणे चालवण्यास मोठी मदत होणार आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल लिमिटेड (टीएमपीव्ही) आणि टाटा […]
फोनमधील Virtual RAM ही टेक्नॉलॉजीचं काम काय? जाणून घ्या त्याचे 3 फायदे
भारतीय बाजारात रोज अनेक मोबाईल कंपन्या त्यांचे स्मार्टफोन लाँच करत असतात. त्यातच वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन नवीन फोन बाजारपेठेत सादर होत असतात. अशातच लाँच होणाऱ्या बहुतेक नवीन फोन्समध्ये तुम्हाला व्हर्च्युअल रॅम हे फीचर पाहायला मिळते. कंपन्या लाँचच्या वेळी या फीचरवर विशेष लक्ष देतात, जेणेकरून ग्राहकांना कळेल की नवीन फोन व्हर्च्युअल रॅम फीचरसह येतो. याला डायनॅमिक […]
टाटाचा धमाका! पुढील 12 महिन्यांत बाजारात येणार 3 नवीन इलेक्ट्रिक SUVs, पाहा संपूर्ण प्लॅन
इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्स येत्या वर्षभरात तीन शक्तिशाली इलेक्ट्रिक गाड्या लाँच करणार आहे. यामध्ये सर्वात आधी लोकप्रिय ठरलेली ‘सिएरा ईव्ही’ पुनरागमन करेल, तर कुटुंबासाठी मोठ्या आकाराची ‘सफारी ईव्ही’ सज्ज असेल. टाटाच्या या नव्या प्लॅनमुळे ईव्ही मार्केटमध्ये मोठा धमाल उडणार आहे. टाटा मोटर्स भारताच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात आधीच […]
Ketan Agarwal Case: ही तर दुसरी सोनम! सिया गोयलवर राजा रघुवंशीची आई प्रचंड भडकली, चेहरा पाहूनच म्हणाली…
इंदूरच्या चर्चित ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांडातील पीडित पक्षाकडून पुण्यातील हाय-प्रोफाइल हत्याकांडावर मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. मृतक राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलची तुलना आपली सून सोनम रघुवंशीशी केली आणि तिला ‘छोटी सोनम’ म्हटले. त्यांचे म्हणणे आहे की, सिया गोयलचे हावभाव, चेहऱ्यावरील भाव आणि वर्तन पूर्णपणे सोनम रघुवंशीसारखेच […]
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, केली सर्वात मोठी घोषणा, लोकसभेसाठी ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ऑपरेशन टायगरनंतर आता उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. ज्या ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली त्या-त्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत. याचदरम्यान उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली […]