इराण आणि अमेरिका युद्धात घरगुती एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली. अगोदर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली. त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान केंद्र सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेत आहे. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजीचा मोठा तुटवडा आहे. गेल्या काही तासांमध्ये मध्य पूर्वेत तणाव […]
Archives for June 2026
1 लाख रुपये पगार असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! दरमहा एवढ्या रुपयांच्या SIP मुळे उभा राहील 5 कोटींचा फंड, पाहा गणित
1 लाख रुपये सॅलरी असणाऱ्या व्यक्ती आपल्या पगारातील केवळ 20 ते 25 टक्के रक्कम म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवून करोडपती बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. बाजारातील सरासरी 12 ते 15 टक्के परतावा आणि दरवर्षी गुंतवणुकीत 10 टक्के वाढ (Step-up SIP) करण्याच्या सोप्या फॉर्म्युल्यामुळे 5 कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठणे अत्यंत सोपे होते. प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित […]
INDA vs AFGA : भारतीय फलंदाजांचा तडाखा, अफगाणिस्तानसमोर 350 धावांचं आव्हान
ट्राय नॅशन ए सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी धमाका केला आहे. भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तान विरुद्ध विस्फोटक बॅटिंग केलीय. भारतीय संघाने अफगाणिस्तासमोर विजयासाठी 350 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रंगिरी दांबुला क्रिकेट स्टेडियममध्ये भारताच्या एकूण तिघांनी 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली. तर दोघांनी 40 पेक्षा अधिक धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला पावसाने प्रभावित सामन्यात 49 […]
अमेरिका इराण युद्ध संपले! याच आठवड्यात होऊ शकतो युद्धविराम करार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, थेट..
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला. होर्मुज जवळ अमेरिकेचे हेलिकॉप्टर कोसळल्याने अमेरिकेने थेट इराणवर हल्ले करण्यास सुरूवात केली. ज्याने जगात एकच खळबळ उडाली. संपूर्ण जगाला ज्या घोषणेची प्रतिक्षा होती, अखेर ती घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम शांतता कराराबद्दल मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, या कराराच्या […]
Rinku Rajguru: बर्थडेच्या एक आठवड्यानंतर रिंकूने दिले मोठं सरप्राईज, म्हणाली ‘आता फॅमिली मोठी झाली!’
अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच २५ वर्षांची झाली आहे. ३ जून रोजी तिने आपला २५वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानंतर बरोबर एक आठवड्याने तिने सोशल मीडियावर एक गूड न्यूज शेअर केली आहे. रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट करत सांगितले की, सकाळी उठल्यावर तिला सर्वोत्तम सरप्राइज मिळाला आहे. तिने म्हटले, “आता आमचे कुटुंब मोठे झाले आहे! […]
बनावट आणि केमिकलयुक्त टोमॅटो सॉस ओळखा 1 मिनिटात, 235 किलो भेसळयुक्त सॉस..
टोमॅटो सॉस प्रत्येक घरात दिसतो. मात्र, टोमॅटो सॉसमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जातंय. हा टोमॅटो सॉस खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. बनावटी टोमॅटो सॉस केमिकल मिक्स करून विकली जात आहेत. नुकताच 235 किलो टोमॅटो सॉस जब्त करण्यात आला. पल्प आणि केमिकल रंग टाकून हे टोमॅटो सॉस तयार केली जात आहेत. हे टोमॅटो सॉस खाणे आरोग्यासाठी प्रचंड […]