• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rinku Rajguru: बर्थडेच्या एक आठवड्यानंतर रिंकूने दिले मोठं सरप्राईज, म्हणाली ‘आता फॅमिली मोठी झाली!’

June 12, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच २५ वर्षांची झाली आहे. ३ जून रोजी तिने आपला २५वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानंतर बरोबर एक आठवड्याने तिने सोशल मीडियावर एक गूड न्यूज शेअर केली आहे.

रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट करत सांगितले की सकाळी उठल्यावर तिला सर्वोत्तम सरप्राइज मिळाला आहे. तिने म्हटले आता आमचे कुटुंब मोठे झाले आहे!

रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट करत सांगितले की, सकाळी उठल्यावर तिला सर्वोत्तम सरप्राइज मिळाला आहे. तिने म्हटले, “आता आमचे कुटुंब मोठे झाले आहे!

ही बातमी ऐकल्यावर अनेकांना वाटले की रिंकूच्या आयुष्यात नवीन सदस्याची (रिलेशनशिपची) एंट्री झाली असावी. पण प्रत्यक्षात ही गूड न्यूज तिच्या पेट डॉग्सशी संबंधित आहे. रिंकूच्या पेट डॉगला ६ पिल्लं झाली आहेत.

ही बातमी ऐकल्यावर अनेकांना वाटले की रिंकूच्या आयुष्यात नवीन सदस्याची (रिलेशनशिपची) एंट्री झाली असावी. पण प्रत्यक्षात ही गूड न्यूज तिच्या पेट डॉग्सशी संबंधित आहे. रिंकूच्या पेट डॉगला ६ पिल्लं झाली आहेत.

रिंकूने पेटचे फोटो शेअर करत याबाबत लिहिले की आमची फर्री फॅमिली आता बिग झाली आहे!

रिंकूने पेटचे फोटो शेअर करत याबाबत लिहिले की, “आमची फर्री फॅमिली आता बिग झाली आहे!

रिंकू आपल्या पेट डॉग्सबद्दल नेहमीच सोशल मीडियावर प्रेमाने पोस्ट करते. तिच्या चाहत्यांना ही तिच्या ‘फर्री बेबीज’ची बातमी ऐकून खूप आनंद झाला आहे.

रिंकू आपल्या पेट डॉग्सबद्दल नेहमीच सोशल मीडियावर प्रेमाने पोस्ट करते. तिच्या चाहत्यांना ही तिच्या ‘फर्री बेबीज’ची बातमी ऐकून खूप आनंद झाला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in