• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

भारतात राजकीय पक्षांचं विलिनीकरण कसं होतं? त्यासाठी काय आहेत नियम? तृणमूल आणि काँग्रेस एक होणार!

June 12, 2026 by admin Leave a Comment

भारतीय राजकारणात आमदार, खासदार आणि पक्ष फुटणे आता लोकांच्या अंगवळणी पडलं आहे. गेल्या काही वर्षात अशा अनेक घडामोडी भारतीय राजकारणात घडल्या आहेत. असं असताना पक्ष फुटणं आणि नवी मोट बांधणं हे काय नवीन राहिलेलं नाही. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फुटले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दोन गट पडले. अजूनही चिन्ह आणि पक्ष कोणाचा […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026: फुटबॉल सामने कधी आणि कसे पाहायचे? या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण

June 12, 2026 by admin Leave a Comment

चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा फुटबॉलप्रेमींना वर्ल्डकप स्पर्धेची मेजवाणी मिळणार आहे. भारताचा संघ फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पोहोचला नसला तरी भारतात फुटबॉलचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. यंदाच्या स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडाकडे आहे. या स्पर्धेतील ओपनिंग सामना मॅक्सिको आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा नेमकी कुठे […]

Filed Under: cricket

कर्जमाफीतील जाचक अटी विरोधात रोहित पवार यांचा एल्गार, पंढरपूरात १२ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

June 12, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची आशा होती, परंतू सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफिपासून वंचित राहणार आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या जाचक अटी आणि शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर […]

Filed Under: Latest News

Sunny Leone : सनी लिओनी अडचणीत?, अभिनेत्री आता CIDच्या रडारवर, नेमकं काय घडलं ?

June 12, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. एका कथित फसवणुकीच्या प्रकरणात ही अभिनेत्री सीआयडीच्या (CID) रडारवर आली आहे. कर्नाटकातील ‘शिवम असोसिएट्स’ या कंपनीशी संबंधित 2400 कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याच्या तपासादरम्यान तिचं नाव समोर आलं आहं. मात्र, तिला नोटीस पाठवण्यात आली याचा अर्थ तिने कोणताही गुन्हा केला असा होत नसल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट […]

Filed Under: entertainment

PM Narendra Modi : मोदींना मानलं, युरोप दौऱ्यात स्लोवाकिया सारख्या छोट्या देशात सुद्धा ते जाणार, कारणही तितकचं खास

June 12, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या शनिवारपासून पाच दिवसीय युरोप दौरा सुरु होत आहे. या दौऱ्यात मोदी फ्रान्ससह स्लोवाकियाला भेट देणार आहेत. स्लोवाकिया युरोपमधला एक छोटासा देश आहे. मोदी स्लोवाकियाला का जाणार ? हा अनेकांना प्रश्न पडू शकतो. पण मोदींच्या टूर मध्ये स्लोवाकियाचा दौरा खूप महत्वाचा आहे. कुठल्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला द्विपक्षीय दौरा आहे. युरोप […]

Filed Under: india

चंद्र आणि बुध यांच्या युतीमुळे तयार होणार द्विद्वादश योग, ‘या’ 3 राशी होणार धन वर्षाव

June 11, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची हालचाल आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या युतींना म्हणजेच संयोगांना अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. तर 13 जून 2026 रोजी एक विशेष योग तयार होणार आहे, ज्याचे परिणाम अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात दिसून येतील. या दिवशी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे बुध आपल्या स्वराशी मिथुन राशीत असेल. दोन्ही ग्रहांच्या या स्थितीमुळे द्विदश योग तयार होईल. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 361
  • Page 362
  • Page 363
  • Page 364
  • Page 365
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in