क्रेडिट कार्डचा वाढता वापर पाहता ग्राहकांनी ‘नो-कॉस्ट ईएमआय’च्या जाहिरातींना बळी पडण्यापूर्वी त्यामागील अटी व शर्ती नीट समजून घेणे गरजेचे आहे. बँका ग्राहकांकडून सुरुवातीलाच मोठी प्रोसेसिंग फी आणि त्यावर कर वसूल करतात. हा छुपा आर्थिक बोजा टाळण्यासाठी कोणतीही वस्तू हप्त्यावर घेण्यापूर्वी एकूण अंतिम खर्चाचे गणित मांडणे अत्यंत आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड ईएमआय (इक्वेटेड मंथली हप्ते) हा […]
Archives for June 2026
13 जून 1997 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, थिएटर भरलेले असतानाच लागली आग, 59 जणांचा झाला मृत्यू
13 जून 1997 हा दिवस हिंदी चित्रपटसृष्टीसाठी जितका महत्त्वाचा ठरला, तितकाच तो देशाच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणूनही ओळखला जातो. याच दिवशी दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा देशभक्तीपर युद्धपट ‘बॉडर’ देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र […]
त्या भ्याड कृत्यामुळे भारत आक्रमक; अमेरिकेला थेट मोठा इशारा, तातडीने नवी अॅडव्हायझरी लागू
ओमानच्या समुद्र किनार्यावर भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवर सातत्याने हल्ले सुरूच आहे. गेल्या चार दिवसांमध्ये भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवर हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे कार्यकारी राजदूत जेशन मिक्स यांना परराष्ट्र मंत्रायलाच्या ऑफिसमध्ये बोलून घेतलं होतं. तब्बल 45 मिनिटं अमेरिकेचे राजदूत हे भारताच्या […]
झोपेत तोंडातून लाळ का गळते? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण
सकाळी उठल्यावर उशीवर लाळेचे सुकलेले डाग दिसणे ही अनेकांसाठी अत्यंत सामान्य गोष्ट असते. अनेकदा आपण याकडे एक क्षुल्लक सवय म्हणून दुर्लक्ष करतो. कधी कधी तर त्याची थट्टा उडवून सोडून देतो. परंतु, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्यासोबत असं रोज घडत असेल, तर सावध होण्याची गरज आहे. ही केवळ एक साधी सवय नसून, तुमच्या शरीरात दडलेल्या एखाद्या […]
EV मार्केटमध्ये तहलका! मे 2026 मध्ये टाटा-महिंद्रासह ‘या’ कारने चमकवले किआचे नशीब
इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये सध्या मंदी नसून मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या ताज्या रिपोर्टनुसार, टाटा आणि महिंद्राच्या ईव्ही गाड्यांना ग्राहकांनी मोठी पसंती दिली आहे. यातच किआ मोटर्सने त्यांच्या कॅरेन्स आणि क्लाविस ईव्हीच्या जोरावर धमाकेदार कामगिरी केली असून, कंपनीच्या नफ्यात आणि विक्रीत अनपेक्षित रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारची स्वीकृती वेगाने वाढत आहे […]
FIFA World Cup 2026 स्पर्धेचा पहिल्याच सामन्यात रेकॉर्ड, गोल नाही तर रेड कार्डमुळे रंगली चर्चा
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेची सुरूवात यजमान मेक्सिको आणि दक्षिण अफ्रिका सामन्याने झाली. हा सामना पाहण्यासाठी मेक्सिको सिटीच्या प्रसिद्ध अझ्केटा स्टेडियममध्ये 85 हाजाराहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत मेक्सिकोनो दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने मात दिली. तसेच मैदानात उपस्थित असलेल्या आपल्या चाहत्यांना खूश केलं. या स्पर्धेत यजमान मेक्सिकोने विजयी सुरूवात केली. पण हा हा सामना वेगळ्या […]