जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याला सुरक्षित पर्याय मानणाऱ्या गुंतवणूकदारांनी आता नफावसुलीवर (Profit Booking) भर दिला आहे. मे महिन्यात केवळ गोल्ड ईटीएफमधून 725 कोटी रुपये बाहेर पडले, तर सिल्व्हर ईटीएफमध्ये सलग चौथ्या महिन्यात विक्रीचा दबाव दिसून आला. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि गुंतवणूकदारांचा कल इक्विटी मार्केटकडे वळल्याने हे मोठे आउटफ्लो झाले आहेत. शेअर बाजारात काही काळ सुरू असलेल्या उलथापालथीदरम्यान, […]
Archives for June 2026
अजून किती सुंदर दिसणार…, काळ्या साडीनंतर प्रार्थना बेहेरेचा नवीन साडी लूक चर्चेत
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या तिच्या आगामी ‘मर्दिनी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 3 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून प्रार्थनाने चित्रपटाच्या निमित्ताने केलेला खास लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतेच तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रार्थना अतिशय मोहक दिसत आहे. यासोबत तिने लाल आणि सोनेरी रंगाचा नक्षीदार ब्लाऊज परिधान केला […]
पीएम किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर मोठा दावा; सायबर फसवणुकीपासून सावधान राहण्याचे आवाहन
PM किसान योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 23 व्या हप्त्याच्या तारखेबाबत इंटरनेटवर पसरणाऱ्या बातम्यांचे सत्य काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे बँक खाते सुरक्षित ठेवणे गरजेचे असून, हप्त्याबाबत काही तक्रार असल्यास अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या पुढच्या […]
दारूच्या बाटलीत टाकतात जिवंत साप, टॉनिक म्हणून प्यायले जाणारे हे मद्य बनते तरी कसे?
जगभरातील जवळपास सर्व देशांमध्ये दारूचे सेवन केले जाते. दारू बनवण्याची पद्धतही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. मात्र काही देशांमध्ये दारू तयार करण्यासाठी चक्क सापांचा वापर केला जातो. या वाईलनला स्नेक वाईन असे नाव आहे. ही वाईन जगातील सर्वात अनोख्या आणि विचित्र मद्यप्रकारांपैकी एक मानली जाते. या वाईनचे खास महत्त्व म्हणजे वाटलीत संपूर्ण साप टाकलेला असतो. काही […]
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाली असून वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला […]
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत बांग्लादेश करणार उलटफेर! या तीन खेळाडूंची दिग्गज संघांना धास्ती
आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अजून एका वर्षांचा अवकाश आहे. असं असलं तरी या स्पर्धेत सहभागी होणारे संघ तयारीला लागले आहेत. भारतीय संघही शुबमन गिलच्या नेतृत्वात तयारीला लागला आहे. एका मिडिया रिपोर्टनुसार, आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा 4 ऑक्टोबर 2027 ते 21 नोव्हेंबर 2027 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत जेतेपद मिळवण्याची टीम इंडियाची धडपड आहे. […]