• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बनावट आणि केमिकलयुक्त टोमॅटो सॉस ओळखा 1 मिनिटात, 235 किलो भेसळयुक्त सॉस..

June 12, 2026 by admin Leave a Comment


टोमॅटो सॉस प्रत्येक घरात दिसतो. मात्र, टोमॅटो सॉसमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जातंय. हा टोमॅटो सॉस खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. बनावटी टोमॅटो सॉस केमिकल मिक्स करून विकली जात आहेत. नुकताच 235 किलो टोमॅटो सॉस जब्त करण्यात आला.

पल्प आणि केमिकल रंग टाकून हे टोमॅटो सॉस तयार केली जात आहेत. हे टोमॅटो सॉस खाणे आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक आहे. टोमॅटो सॉस खरा की भेसळयुक्त हे ओळखण्याची सोपी पद्धत आहे.

पल्प आणि केमिकल रंग टाकून हे टोमॅटो सॉस तयार केली जात आहेत. हे टोमॅटो सॉस खाणे आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक आहे. टोमॅटो सॉस खरा की भेसळयुक्त हे ओळखण्याची सोपी पद्धत आहे.

भेसळयुक्त टोमॅटो सॉस लाल केमिकल रंग गाजर पल्प आणि सिरका मिसळून तयार केला जातो. ज्यात आंबटपणा असतो आणि तो खूप जास्त घट्ट असतो. नकली टोमॅटो सॉस ओळखण्याची सोपी पद्धत आहे.

भेसळयुक्त टोमॅटो सॉस लाल केमिकल रंग, गाजर, पल्प आणि सिरका मिसळून तयार केला जातो. ज्यात आंबटपणा असतो आणि तो खूप जास्त घट्ट असतो. नकली टोमॅटो सॉस ओळखण्याची सोपी पद्धत आहे.

एक चमच टोमॅटो सॉस घ्या आणि त्याला पाण्यात टाका जर पाणी लाल झाले तर तो नकली टोमॅटो सॉस आहे.यासोबच नकली टोमॅटो सॉसचा रंग थोडा काळा दिसतो. हाताला टोमॅटो सॉस लावून बघा.

एक चमच टोमॅटो सॉस घ्या आणि त्याला पाण्यात टाका, जर पाणी लाल झाले तर तो नकली टोमॅटो सॉस आहे.यासोबच नकली टोमॅटो सॉसचा रंग थोडा काळा दिसतो. हाताला टोमॅटो सॉस लावून बघा.

जर त्याचा रंग काळा पडत असेल तर तो नकली टोमॅटो सॉस आहे. उत्तर प्रदेशच्या अन्न आणि खाद्य विभागाकडन मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.

जर त्याचा रंग काळा पडत असेल तर तो नकली टोमॅटो सॉस आहे. उत्तर प्रदेशच्या अन्न आणि खाद्य विभागाकडन मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Rate : स्वस्तात दागिने करण्याची हीच वेळ, सोनं तब्बल 4500 रुपयांनी स्वस्त, 10 ग्रॅमचा भाव प्रचंड घसरला!
  • उगाचंच माझ्या XXX… हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
  • रोहित पवार यांचा 6 बंडखोर खासदारांबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा, म्हणाले 80 ते 90 कोटी कॅश अन्.., चर्चेला उधाण
  • Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
  • Sanjay Patil : शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संजय पाटील यांच्यावतीने शिवसेनेच्या बड्या नेत्याने मागितली माफी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in