मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हिताचा विचार करून मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. बँकेची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे आरबीआयने या बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. आता बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून जास्तीत जास्त 1 लाख रुपये काढण्याची परवानगी असेल. हे निर्बंध 12 जून रोजी कामकाज संपल्यानंतर लागू झाले असून पुढील सहा […]
Archives for June 2026
फक्त 500 रुपये घेऊन मुंबईत आलेली ही अभिनेत्री, ‘धोनी’मुळे एका रात्रीत बनली स्टार, सौंदर्य पाहून..
बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस, फिट आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दिशा पाटणी हिने आपल्या अभिनय, सौंदर्य आणि फिटनेसच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम करत तिने केवळ बॉलिवूडच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वतःची छाप सोडली आहे. 13 जून रोजी दिशा तिचा वाढदिवस साजरा करत असून, तिच्या यशामागील संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी […]
धावत्या रेल्वेत कन्फर्म तिकीट! करा LIVE बुकिंग, आता प्रवास करा बिनधास्त, रेल्वेची तयारी खास
Indian Railways New Ticket System IRCTC: भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग सिस्टिममध्ये अनेक बदल केले आहेत. आता नवीन बदल हा कन्फर्म तिकीटाविषयी असेल. रेल्वेच्या या मोठ्या निर्णयामुळे धावत्या ट्रेनमध्ये तुम्हाला तिकीट मिळेल. वेटिंग तिकिटावर प्रवास करणार्यांना मोठा फायदा होईल. धावत्या ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वेच्या नवीन प्रणालीमुळे तुम्हाला धावत्या ट्रेनमध्ये कन्फर्म बर्थ […]
रात्री 2-3 पर्यंत झोप न लागण्याची समस्या? मग करा हा उपाय, काही सेकंदातच..
अनेकांना रात्री झोप न लागण्याची समस्या असते. अनेक प्रयत्न करूनही रात्री झोप काही लागत नाही. ज्याचे कारण अनेक आहेत. तणाव, वाईट सवयी यामुळे रात्री झोप लागत नाही. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. एक मिनिटात डोळे बंद केले की, तुम्हाला झोप लागेल. अगोदर बेडवर झोपा. त्यानंतर आपले बुबुळ चारही […]
माझ्या नातवाला मारणाऱ्याचा एन्काऊंटर करा… संतप्त आजोबाचा टाहो, जत पोलिसांवरच गंभीर आरोप काय?
नातवाला मारणाऱ्या निलेश गडदे या हल्लेखोराचा एन्काऊंटर करा, असा टाहोच मयत नातवाच्या आजोबांनी फोडला आहे. घरात घुसून धमकावणाऱ्या निलेश गडदे याच्या विरुद्धची तक्रार घेण्यास जत पोलीस टाळाटाळ करत आहेत, असा गंभीर आरोपही वेदांत बंडगर याचे आजोबा बाळू बंडगर यांनी केला आहे. बंडगर यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत काय? असा […]
केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने शेअर केली एक खास पोस्ट, म्हणाला की…
न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रीडाविश्वात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्याच्या निवृत्तीनंतर त्याचा जुना प्रतिस्पर्धी असलेल्या विराट कोहलीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. (PHOTO CREDIT- GETTY) विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट केली की, “गेल्या काही वर्षांत प्रतिस्पर्ध्यापासून एका खऱ्या मित्रापर्यंत… […]