• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रात्री 2-3 पर्यंत झोप न लागण्याची समस्या? मग करा हा उपाय, काही सेकंदातच..

June 13, 2026 by admin Leave a Comment


अनेकांना रात्री झोप न लागण्याची समस्या असते. अनेक प्रयत्न करूनही रात्री झोप काही लागत नाही. ज्याचे कारण अनेक आहेत. तणाव, वाईट सवयी यामुळे रात्री झोप लागत नाही.

The problem of sleeplessness

जर तुम्हालाही ही समस्या असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. एक मिनिटात डोळे बंद केले की, तुम्हाला झोप लागेल. अगोदर बेडवर झोपा.

त्यानंतर आपले बुबुळ चारही बाजुने फिरून घ्या. हे दोन ते तीन वेळा करा ज्यामुळे तुम्हाला लागलीच झोप लागण्यास मदत होईल. याने फटाफट झोप लागते.

त्यानंतर आपले बुबुळ चारही बाजुने फिरून घ्या. हे दोन ते तीन वेळा करा, ज्यामुळे तुम्हाला लागलीच झोप लागण्यास मदत होईल. याने फटाफट झोप लागते.

अभिनेत्री अदा शर्मा हिने झोप न येण्याच्या समस्येवर हा उपाय सांगितला आहे. आय रोलिंग याला म्हणतात ज्यामुळे झोप लागण्यास मदत होते.

अभिनेत्री अदा शर्मा हिने झोप न येण्याच्या समस्येवर हा उपाय सांगितला आहे. आय रोलिंग याला म्हणतात, ज्यामुळे झोप लागण्यास मदत होते.

 आय रोलिंग टेक्निक झोप लागण्यास मदत करते. ज्या लोकांना झोप न लागण्याची समस्या आहे अशांनी दररोज या गोष्टी फॉलो कराव्यात.

आय रोलिंग टेक्निक झोप लागण्यास मदत करते. ज्या लोकांना झोप न लागण्याची समस्या आहे, अशांनी दररोज या गोष्टी फॉलो कराव्यात.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in