Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Baga: सिटकॉम टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अनेक अभिनेत्यांना देशभरात लोकप्रियता दिली आहे. यात एक नाव तन्मय वेकारिया याचं देखील आहे. तन्मय या मालिकेत बागा कॅरेक्टर साकारतात. बागा हे जेठालाल याच्या दुकानात काम करताना दिसतात. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या आधी तन्मय 'FIR', 'ढूंढते रह […]
Archives for June 2026
प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, राहत्या घरी अखेरचा श्वास, बॉलिवूडकरांवर दुःखाचा डोंगर
Dinyar Tirandaz Passed Away: 90 च्या दशकातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते दिनयार तीरंदाज यांचं मुंबईत निधन झालं आहे. वयाच्या 69 व्या वर्षी दिनयार तीरंदाज यांनी अखेरचा श्वास घेतला. दिनयार यांचं गुरुवारी त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरी निधन झालं. दिनयार यांनी त्यांच्या विनोदबुद्धीने आणि पारसी व्यक्तिरेखांना जिवंत करण्यासाठी ओळखले जाणारे दिनयार तिरंदाज यांच्या निधनाची बातमी सोशल […]
शेतकऱ्यांना दिलासा! सरकारकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ, नवीन दर काय?
राज्यासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने बफर स्टॉक कार्यक्रमांतर्गत कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता. याआधीही केंद्र सरकारने हा दर 12.70 रुपयांवरून 15.80 रुपये प्रति किलोपर्यंत वाढवला होता. मात्र आता यात 70 पैशींची वाढ करण्यात आली असून सरकार 16.50 रुपये प्रति किलोने कांद्याची खरेदी करणार आहे. सुधारित दर […]
सुर्याच्या संक्रमणामुळे 5 राशींच्या लोकांनी जीभेवर ठेवावे नियंत्रण, अन्यथा एक चुक अन्…
15 जून 2026 रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषांच्या मते हे सुर्याचे हे संक्रमण झाल्यावर त्याचा परिणाम हा आपल्या सर्वांच्या जीवनात निश्चितपणे होत असतो. सूर्य उत्साह आणि तेजाचे प्रतीक आहे. तर मिथुन रास ही संवाद आणि बुद्धिमत्तेचे केंद्र आहे. सामान्यतः सुर्याचे होणारे संक्रमण बरेच सकारात्मक मानले जाते, परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. […]
दीर्घकालीन बचत-विम्याचे कवच! कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी ‘ABSLI’ची जबरदस्त योजना
कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आदित्य बिर्ला सन लाईफची नवीन योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या भागीदारी जीवन विमा बचत योजनेमध्ये गुंतवणूकदारांना नियमित बचतीची सवय तर लागेलच, सोबतीला मुलांचे शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मोठा निधी जमा करण्यास मदत होईल. यामुळे सुरक्षित भविष्यासाठी हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय मानला जात आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स (ABSLI) या […]
IND vs AFG : पहिला सामना पावसाचा? धर्मशालेत 13 जूनला पावसाची बॅटिंग! जाणून घ्या हवामान कसं असणार
अफगाणिस्तान क्रिकेट टीम भारत दौऱ्यात विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाने अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यात अडीच दिवसात धुव्वा उडवला. भारताने एकमेव कसोटी सामना हा डाव आणि 300 धावांनी जिंकला. त्यानंतर आता उभयसंघात 13 जूनपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. चाहत्यांना पहिल्या सामन्याची प्रतिक्षा आहे. मात्र त्याआधी चाहत्यांचा […]