आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील (Icc Womens T20i World Cup 2026) सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (ENG vs SL) आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. चमारी अट्टापट्टू हीच्याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता […]
Archives for June 2026
नास्तिक जावेद अख्तर यांच्या करिअरमधील सर्वांत कठीण गाणं; देवासाठीचं हे गाणं ऐकून आजही डोळ्यात येईल पाणी
अभिनेता आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या चित्रपटाच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात कायम आहेत. 2001 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. यातील गाणी, कलाकारांचं दमदार अभिनय आणि ‘लगान’मधली प्रत्येक गोष्ट आयकॉनिक मानले जातात. या चित्रपटातील गाणी दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिली होती. […]
IMD Rain Alert : वादळ, वारे अन् विजांचा कडकडाट, महाराष्ट्रासह या राज्यांना पाऊस झोडपणार, अलर्ट जारी
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. अशातच आता उद्या (13 जून) देशातील अनेक भागांमध्ये हवामानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. IMD च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसा, नैऋत्य मान्सूनने पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या आणखी काही भागांमध्ये प्रगती केली असून पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र […]
Adhikmas 2026: 15 जून रोजी अधिकमास संपणार, 25 जुलैच्या आता आटपून घ्या शुभ कार्य; कारण…
ज्येष्ठ अधिकमास सुरू असून 17 मे ते 15 जून असा कालावधी आहे. या महिन्याला पुरूषोत्तम मास असंही संबोधलं जातं. हा महिना भगवान विष्णुंना समर्पित असल्याने त्याला अधिकमास असं बोललं जातं. अधिकमासात पवित्र स्नान, दान, जप, तप आणि साधनेचं महत्त्व आहे. या महिन्यात अशी कामं केल्यास त्याचं पुण्य अधिक पटीने मिळते. अधिकमासात विवाह, मुंज, गृहप्रवेस किंवा […]
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार, महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा..
जळगाव विधान परिषद निवडणुकीचा तिडा अखेर सुटला आहे. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अखेर महायुतीच्या उमेदवाराला आपला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक पाठोपाठ जळगाव येथील तिडा देखील सुटला आहे. त्यामुळे महायुतीच्या या दोन जागांवरील बंडखोरांना शांत करण्यात महायुतीला अखेर यश आले आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीतील […]
IND vs AFG : विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार? बॉलिंग कोच मोर्ने मोर्कल काय म्हणाला?
अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजमधून बाहेर व्हावं लागलं आहे.