टीम इंडिया आणि अफगाणिस्तान दोन्ही संघ एकमेव कसोटी सामन्यानंतर आता एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या द्विपक्षीय मालिकेचा 13 जूनपासून श्रीगणेशा होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाने याआधी अफगाणिस्तानवर शुबमन गिल याच्या नेतृत्वात एकमेव कसोटी सामन्यात डाव आणि 300 धावांनी […]
Archives for June 2026
MIFF : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 21 जून दरम्यान पार पडणार, 1459 चित्रपटांची नोंदणी
मुंबई, दि. 12 : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) आयोजित 19 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) 15 ते 21 जून दरम्यान मुंबईत होणार असून यंदाच्या महोत्सवात निवडक माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. महोत्सवाचे आयोजन एनएफडीसी संकुलासह विविध ठिकाणी करण्यात आले आहे. या महोत्सवाला महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक […]
IRCTC : रेल्वे प्रवासात सावधान, या १४ वेबसाईटवरुन जेवण मागवू नका, ऑर्डर करण्याआधी पाहा यादी
रेल्वे ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबद्दल नेहमीच प्रश्न केले जातात. त्यामुळे रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीने ( IRCTC ) आता अधिकृत प्लॅटफॉर्म्सद्वारे जेवण बुक करण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वेने ई-कॅटरिंग सेवेचा आवाका वाढवण्याबरोबरच अनेक खाजगी प्लॅटफॉर्मना देखील या व्यवसायात उतरवले आहे. मात्र, कंपनीने प्रवाशांना सावध करीत सर्वच कंपन्या अधिकृत नसल्याचे म्हटले आहे. आयआरसीटीसीच्या मते काही प्लॅटफॉर्म […]
मोठी बातमी! ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संर्पकात? ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग, उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी देखील अनेकदा बोलताना ऑपरेशन टायगरचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचा दावा केला जात होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ […]
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघ का नाही? नेमकं काय घडलं? सर्व काही जाणून घ्या
फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या पर्वाला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. या स्पर्धेचं यजमानपद पहिल्यांदाच तीन देशांकडे आहे. अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा या देशात ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ भाग घेत आहेत. मागच्या पर्वात फक्त 32 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. म्हणजेच यंदाच्या पर्वात 16 संघ अधिक आहेत. असं असताना या […]
Dharmendra : धर्मेंद्र यांनी फार्म हाऊसवर काढलेलं असं काम, पण त्याआधीच ते निघून गेले… बॉबी देओलकडून आता खुलासा
प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं मागच्यावर्षी 25 नोव्हेंबरला निधन झालं. निधन होण्याआधी धर्मेंद्र आपला जास्त वेळ लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर घालवायचे. धर्मेंद्र तिथे शेती करायचे. नैसर्गिक वातावरणात वेळ घालवणं त्यांना आवडायचं. धर्मेंद्र अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर फार्म हाऊसचे फोटो शेअर करायचे. धर्मेंद्र यांना दारुचा खूप शौक होता. अनेकदा ते दारु बद्दल बोलायचे. आता धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी […]