• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

महायुतीत महाभूकंप, भाजपाला सर्वात मोठा धक्का, शिवसेनेच्या बड्या नेत्याची थेट बंडखोरी? मुलाला… टेन्शन वाढलं!

June 1, 2026 by admin Leave a Comment

Chhatrapati Sambhajinagar Jalna Vidhan Parishad Election : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळू निघाले आहे. आपल्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेक नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही पक्षांमध्ये निष्ठावंतांना डावलून आयारामांना तिकीट मिळाल्यामुळे मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर पक्षादेश झुगारून अनेक नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi : टॅलेंट आहेच पण वैभव सूर्यवंशीवर कुंडलीतील या ग्रहाची खास कृपा म्हणून मिळतेय यश, प्रसिद्धी

June 1, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषाचार्या स्वाती सक्सेना यांच्यानुसार वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 साली झालाय. त्या आधारावर वैभवच्या कुंडली मध्ये देव गुरु बृहस्पतीचा प्रभाव आहे. त्याच्यावर गुरुची भरपूर कृपा आहे. कुंडलीमधील 7 प्रमुख ग्रहांपैकी 5 ग्रह देव गुरु बृहस्पतीची राशी धनु आणि मीनमध्ये विराजमान आहेत. वैभव सूर्यवंशीवर गुरुचा प्रभाव जास्त आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु बृहस्पतीला ज्ञान, परिपक्वता आणि विस्तार […]

Filed Under: cricket

Nagpur | नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित! -सुत्र

June 1, 2026 by admin Leave a Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून अनेक उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबतही अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे. दरम्यान, नागपूर विधान परिषद मतदारसंघासाठी काँग्रेस नेते अतुल लोंढे यांच्या नावाची जोरदार […]

Filed Under: Latest News

बेडरुममधील किसिंग सीन दरम्यान कट-कट म्हटलं तरी ही अभिनेत्री करत राहिली किस, समजल्यानंतर लाजली

June 1, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री नेहल वडोलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या बोल्ड व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या नेहलने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये कामाच्या अनुभवांबाबत अनेक खुलासे केले. नेहल सध्या केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर इंटिमसी कोऑर्डिनेटर म्हणूनही काम करत आहे. चित्रपट आणि वेब सिरीजमधील जवळीक दाखवणारे प्रसंग सुरक्षित आणि कलाकारांना सोयीस्कर वातावरणात […]

Filed Under: entertainment

Rule Change 1st June : LPG महागला, कारही महाग.. देशभरात आजपासून 5 मोठे बदल ! तुमच्या खिशावर किती परिणाम ?

June 1, 2026 by admin Leave a Comment

आज 1 जून. आजपासून नवा महिना, जून महिना सुरू झाला असून, देशात अनेक मोठ्या आर्थिक बदलांसह (Rule Change From 1st June) या नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर आणि प्रत्येकाच्या खिशावर होताना दिसणार आहे. महिन्याच्या अगदी पहिल्याच दिवशी, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती (LPG Commercial Cylinder Price Hike) वाढल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला […]

Filed Under: india

RCB | अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा

June 1, 2026 by admin Leave a Comment

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दमदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत आरसीबीने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 155 धावांची मजल मारली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 338
  • Page 339
  • Page 340
  • Page 341
  • Page 342
  • Page 343
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • जपमाळेत 108 मणीच का असतात, काय आहे संख्येचं महत्त्व?
  • खासदार निधीचं काय केलं? ओमराजे आले अन् थेट हिशोब मांडला, त्या आरोपांना दिला मुद्देसूद उत्तर!
  • ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता दिल्लीतील…नेमका निर्णय काय?
  • टीझर लीकनंतर 4 दिवसांनी श्रद्धाने शेअर केले ‘Eatha’चे नवे पोस्टर्स, कसा आहे टीझर?
  • किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले; 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार ‘हा’ नवा नियम, पाहा काय होईल फायदा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in